दसरा मेळावा : शिंदे गटाच्या पोस्टर नंतर आता टीझर देखील रिलीज ; दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी वापरला बाळासाहेबांचा आवाज

308 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरुन जोरदार टोलवाटोलवी केली जाते आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना गर्दी जमवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.

दरम्यान शिंदे गटाच्या वतीने २ पोस्टर दसरा मेळाव्याचे रिलीझ करण्यात आले होते आता १ टिझर रिलीझ करण्यात आला आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज वापरला आहे. एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असे म्हणत या टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

दसऱ्या मेळाव्याची सध्या दोन्ही गटांकडून जय्यत तयारी सुरु आहे. ‘आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’ आणि ‘बाळासाहेब तुमचा वाघ, म्हणून हिंदूत्वाला जाग’ अशा प्रकारचे दोन पोस्टर शिंदे गटाकडून मुंबईत लावण्यात आले आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहेत.

Share This News

Related Post

Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Posted by - December 12, 2023 0
पुणे : राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) बळीराजांचा अवमान करुन धार्मिक भावना दुखवल्याबद्दल कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची…

Maharashtra Political Crisis : “शिंदे गटाकडे विलीनीकरण हाच पर्याय ” शिवसेनेचे वकील सिंघवी यांचा कोर्टात दावा

Posted by - August 3, 2022 0
सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सत्तेचा सारी पाठ सुरू आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन्हीही बाजूचे वकील…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून चार महिन्यात ६ कोटी ४० लाखांची मदत

Posted by - November 17, 2022 0
राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध…

उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; जाणून घ्या निवडणूक प्रक्रिया

Posted by - August 6, 2022 0
नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला पूर्ण होत असून आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार…

CM EKNATH SHINDE : पीक नुकसानीचे अहवाल तयार ; महाराष्ट्रातील बळीराजाची मदतीसाठी प्रतीक्षा

Posted by - July 28, 2022 0
मुंबई : पावसानं महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भामध्ये यावर्षी सर्वात जास्त थैमान घातले आहे . महाराष्ट्राच्या या भागातील शेतकऱ्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *