‘या’ कारणाने वेदांता प्रकल्प पुन्हा येऊ शकतो महाराष्ट्रात ; आमदार रोहित पवार यांची स्थिर भूमिका ; वाचा काय म्हणाले रोहित पवार…

218 0

अहमदनगर : वेदांता प्रकल्प गुजरातकडे गेला. जर वेदांता प्रकल्प महाराष्ट्रामध्येच राहिला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला असता. पण हा प्रकल्प गुजरातकडे गेल्यामुळे विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर टीकाटिप्पणी होत आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी मात्र स्थिर भूमिका मांडली आहे.

वेदांत प्रकल्पाविषयी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “हा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जाणं ही चांगली गोष्ट नाही. पण वेदांता पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटले आहे. वेदांता प्रकल्पाला महाविकास आघाडीने तळेगाव येथे जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांना ती जागा आवडली देखील होती. जागेसह त्यांना सर्व सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता गुजरातमध्ये जी जागा वेदांतासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती जागा त्यांना आवडलेली नाही. याच कारणामुळे वेदांता प्रकल्प पुन्हा एकदा महाराष्ट्रात येऊ शकतो. आणि म्हणूनच हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे.” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Share This News

Related Post

Vishal Mane

पुण्यात पोलिस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Posted by - May 26, 2023 0
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) अंतर्गत असलेल्या भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये (Bhosari MIDC Police Station) कार्यरत असणारे…

Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे नवे पाऊल

Posted by - July 20, 2022 0
नवी दिल्ली : भारतात सध्या एकूण 13, 34, 385 इलेक्ट्रिक वाहने आणि 27,81,69,631 बिगर-इलेक्ट्रिक वाहने वापरात आहेत. ई-वाहन पोर्टल (रस्ते…

“मराठी शाळा वाचल्याच पाहिजे !” पुण्यात छात्रभारती विद्यार्थी संघटनेने चिकटवले पोस्टर

Posted by - October 10, 2022 0
पुणे : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 100 एस.टी बसेसला…

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी

Posted by - May 3, 2022 0
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या कंपनीमध्ये विविध जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.…

#PUNE : खडकी, शिवाजीनगर, हडपसर रेल्वे स्थानकांवरून पर्यायी रेल्वे सेवा सुरु करणार : खासदार गिरीश बापट

Posted by - February 6, 2023 0
पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून “पुणे शिवाजीनगर-तळेगाव-लोणावळा लोकल सेवा” आज सुरू करण्यात आली. या सेवेचे खासदार गिरीश बापट यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *