शनिष्चरी अमावस्येला शनीची कृपा मिळवण्यासाठी करा अशी साधना; अनेक समस्यांपासून मिळेल मुक्ती

1938 0

या शनिवारी शनिष्चरी अमावस्या येथे आहे. अर्थात मौनी अमावस्या आणि शनिष्चरी अमावस्या यास विशेष महत्त्व आहे. नुकतेच शनीच्या मूळ त्रिकोणी चिन्ह कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या शनीश्चरी अमावस्येला शनीची कृपा मिळवण्यासाठी विशेष साधना केल्याने नक्की फायदा होईल.

माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून 17 मिनिटांपासून सुरू होणार असून ते रविवारी अर्थात 22 जानेवारी रोजी पहाटे 2:22 पर्यंत अमावस्या चालेल. या मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेत स्नान केल्याचे विशेष फायदे आहेत. तसेच शनिवारी सकाळी लवकर स्नान करून दान, दर्पण आणि मनोभावे पूजा केल्याने शनि देवाची अपार कृपा मिळून सर्व संकटे नक्कीच दूर होतात.

जर शनीची महादशा सुरू असेल , तसेच पितृदोष असतील तर अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध आणि तर्पण करावे यांनी पितरांचे आशीर्वाद मिळतात. जर तर्पण करता येत नसेल तर, घरीच तांदळाची खीर बनवा आणि काही भाग हा घराच्या टेरेसवर किंवा गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी ठेवा

शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावता आलाच तर उत्तम यामुळे प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील.

Share This News

Related Post

मोठी बातमी : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील तासाभराच्या बैठकीनंतर आता महाविकास आघाडीची बैठक सुरू; आघाडीत चौथ्या पक्षाची एन्ट्री ?

Posted by - December 5, 2022 0
मुंबई : आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुमारे एक तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्यात शिवशक्ती…

तारकर्ली बोट घटनेत पुण्यातील अस्थिरोगतज्ज्ञाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 25, 2022 0
मालवण- तारकर्ली येथे झालेल्या बोट दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे यांचा समुद्रात बुडून दुर्देवीरित्या मृत्यू…

ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ॲप उपयुक्त ठरेल- सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ॲपचे उद्धाटन

Posted by - August 29, 2022 0
पुणे : शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले ‘महा-ऊस नोंदणी’ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास…
Pune News

Pune News : पुण्यातील जवान लडाखमध्ये शहीद! मुलाला केलेला ‘तो’ Video Call ठरला अखेरचा

Posted by - September 5, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune News) एका भारतीय लष्कराच्या जवानाचे कारगिल ते लेह मोहिमेवर जाताना प्रवासादरम्यान अपघाती निधन झाले. दिलीप बाळासाहेब…

पुणे : महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन

Posted by - September 22, 2022 0
पुणे : आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतीक मंत्रालय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या अर्थसहाय्यातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *