राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती होणार !, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

129 0

मुंबई- पोलीस दलात जाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. कोरोना काळात पोलीस दलातील घटलेली कर्मचारी संख्या, निवृत्त अधिकारी आणि मागील दोन वर्षात फूलटाईम भरती न झाल्याने पोलिसांवरील वाढलेला दबाव पाहता गृहखात्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मागील पाच वर्षांपासून गृह खात्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडला होता. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यातील पोलीस दलात 7 हजार 200 नव्याने कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची अंतिम यादी पुढील महिन्यात जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. तर, भरतीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितले.

Share This News

Related Post

Jalgaon News

Jalgaon News : रस्त्यावरील मोकाट कुत्र्यामुळे जळगावमध्ये महिलेला गमवावा लागला जीव

Posted by - October 4, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये रस्त्यावरील मोकाट कुत्र्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा…

CRIME NEWS : पुण्याच्या दिशेने येणारा लाखो रुपयांचा गुटखा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पकडला

Posted by - December 12, 2022 0
पुणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी राजगड पोलीस चौकीच्या हद्दीतील सुमारे 25 ते 30 लाखांचा गुटखा पकडला…
ST

ST Bus : एसटी महामंडळाने रचला विक्रम; एका दिवसात 35 कोटींचा टप्पा केला पार

Posted by - November 17, 2023 0
मुंबई : मागच्या अनेक महिन्यांपासून एसटी महामंडळ (ST Bus) मोठ्या प्रमाणात तोट्यात आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लोकांचा एसटीला मोठ्या…
Tesla Car

Tesla Office Pune Details : टेस्लाचं पहिलं ऑफिस पुण्यात होणार ! कुठे अन् किती असेल ऑफिसचं भाडं

Posted by - August 3, 2023 0
पुणे : जगप्रसिद्ध टेस्ला कारची निर्मिती करणारी टेस्ला (tesla) कंपनीने भारतात पाऊल ठेवण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी भारतात पहिलं कार्यालय…

पुणेकरांनो ! पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी पुण्यात दाखल; काळजी घ्या; प्रशासन सतर्क

Posted by - December 28, 2022 0
पुणे : चीनने गेल्या तीन वर्षापासून जगभर कोरोनामुळे भीतीच वातावरण पसरवलं आहे. कोरोना आणि आज पर्यंत अनेक कुटुंब उध्वस्त केली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *