चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना ‘हे’ महत्वाचे आदेश

359 0

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती. या प्रकरणानंतर या शाई फेक करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हत्या करण्याचा प्रयत्न करणे कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासह अकरा पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच निलंबन देखील करण्यात आला होता.

परंतु या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणावर टीकेला राज्य सरकारला सामोरे जावं लागलं. यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील अटक असलेल्या आरोपींवरील कलम 360 मागे घेण्याचा आदेश देण्यात आला असून, 11 पोलिसांचं निलंबन देखील मागे घेण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Share This News

Related Post

खासदार इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं आमंत्रण

Posted by - April 29, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद मध्ये सभा घेणार असून या सभेपूर्वीच औरंगाबाद शहरातील राजकारण…

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रोजगार मेळावा, २०४ युवक युवतींना मिळाली रोजगाराची संधी

Posted by - January 24, 2022 0
पुणे- पुणे शहर व परिसरातील तरुण तरुणींना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे रोजगार मेळावा…

Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक

Posted by - February 23, 2024 0
ठाणे : संकेत भोसले हत्या प्रकरणी (Sanket Bhosle Murder Case) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी…

“Largest Online Album of People Holding National Flag” ; गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्धार

Posted by - August 8, 2022 0
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार…
Pune News

Pune News : बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावे-हर्षदा फरांदे

Posted by - December 4, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) शहारामध्ये मोठ्या संख्येने महिला गृहिणी बचतगटाच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन व विक्री करतात व त्यातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *