जनकल्याण योजना : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ग्रामीण शेळी-मेंढी पालनातून उद्योजकता विकास ; योजनेचे स्वरुप , अटी , लाभ

194 0

योजनेचे स्वरुप

ग्रामीण शेळी- मेंढी क्षेत्रामध्ये उद्योजकता विकास करणे, शेळी मेंढी व्यवसाय मॉडेल विकसित करणे, असंघटित क्षेत्राला संघटित क्षेत्रात आणून याद्वारे उद्योजकता विकास आणि गुंतवणूक करून फॉरवर्ड आणि बॅकवॉर्ड लिंकेजची निर्मिती करणे, मेंढ्या आणि शेळी पालनाच्या स्टॉल फिडिंग मॉडेलला प्रोत्साहन देणे.

योजनेच्या अटी

◆ वैयक्तिक उद्योजक, शेतकरी उत्पादित संस्था, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट, आणि कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या या योजनेच्या अनुदानास पात्र आहेत.
◆घटकांची स्वतःची जमीन असावी किंवा प्रकल्प स्थापन केले जाईल तेथे जमीन भाडेतत्त्वावर असावी.

योजनेअंतर्गत लाभ

◆शेळ्या मेंढ्यांचे एक युनिट हे किमान ५०० मादी आणि २५ नराचे असेल. यासाठी केंद्र सरकार प्रकल्पाच्या भांडवली खर्चासाठी ५० टक्के पर्यंत बँक एंडेड अनुदान प्रदान करेल.
◆ एका प्रकल्पाकरीता एकूण खर्चाच्या ५० टक्के भांडवली अनुदान जास्तीत जास्त ५० लाख पर्यंत दिले जाईल.
◆ अनुदान दोन समान हप्त्यामध्ये दिले जाईल.
◆ लाभार्थ्यांने प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी २५ टक्के खर्च करावयाचा आहे. त्यानंतर २५ टक्के अनुदान वितरित केले जाईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्य अंमलबजावणी एजन्सीद्वारे त्याची पडताळणी केली जाईल व ५० टक्के अनुदानाची शिल्लक रक्कम दिली जाईल.

Share This News

Related Post

Sangli Crime News

Sangli Crime News : तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही; म्हणत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 6, 2023 0
सांगली : सांगली (Sangli Crime News) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime News) शिराळा तालुक्यातील वारणा…

3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Posted by - December 8, 2022 0
मुंबई : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी…

प्रियकराने लग्नास दिला नकार ! प्रेयसीसह तिच्या 5 मैत्रिणींचा आत्महत्येचा प्रयत्न, तिघींचा मृत्यू

Posted by - April 9, 2022 0
पाटणा- एका युवतीचं एका तरुणावर प्रेम जडलं. तरुणीने आपलं प्रेम व्यक्त करत त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तरुणाने लग्नास नकार…
Lokmanya Tilak Award

Lokmanya Tilak Award : मोदींना प्रदान केलेला लोकमान्य टिळक पुरस्काराचे काय आहे स्वरूप आणि इतिहास?

Posted by - August 1, 2023 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी साडेदहाच्या सुमारास पुण्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम दगडूशेठ गणपतीचं…

पुणे : आमदार जयकुमार गोरे यांची मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेटली; तब्येतीची केली विचारपूस VIDEO

Posted by - December 24, 2022 0
पुणे : आमदार जयकुमार गोरे यांची राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सायंकाळी रुबी हॉल क्लिनिक मध्ये जाऊन भेट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *