KIRIT SOMAIYYA : ” नोएडातील नियमबाह्य इमारती पाडल्या ; मुंबईतील अनधिकृत इमारतींचं काय ? “

402 0

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रविवारी नोएडा येथील नियमबाह्य ट्वीन टॉवर ही इमारत जमीन दोस्त करण्यात आली . दरम्यान मुंबईमध्ये अशा अनेक नियमबाह्य इमारती असून त्यांच्यावरही कारवाई हवी यासाठी आधी इमारतीचं स्पेशल ऑडिट करण्यात यावं , अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे .

मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना ते म्हणाले की, मुंबईत शेकडो इमारती अनधिकृत आहेत. अनेक इमारतींना ओसी देखील मिळाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या संदर्भात पत्र दिल आहे. महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी आणि बिल्डर यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

तसेच मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे. बिल्डर्स लॉबीने भ्रष्ट पद्धतीने महापालिकेच्या शासक अधिकाऱ्यांशी हात मिळवणी केली असून, सदनिका धारकांनी तसेच सोसायटीने चौकशी केल्यानंतर त्यांना अनधिकृत मजल्यांचा एफएसआय टीडीआर घेतलेला नाही. त्यामुळे त्यांना पार्ट ओसी देण्यात आला आहे. अशा हजारो सदनिका मध्यमवर्गीयांना विकल्या. मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत टॉवर्स अनधिकृत मजल्यांचे तसेच ज्या इमारतींना अजूनही ओसी प्रमाणपत्र मिळालेला नाही. त्यांचे स्पेशल ऑडिट व्हावे असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News : हृदयद्रावक ! कुटुंबावर दुहेरी संकट, मायलेकीचा शॉक लागून मृत्यू तर मुलगा रस्ते अपघातात जखमी

Posted by - August 7, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील (Nashik News) ओझर परिसरात मायलेकीचा मृत्यू…

#BREAKING PUNE CRIME : पुण्यात शासकीय विश्रामगृहात माजी मंत्र्याने केला महीलेवर बलात्कार; बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - February 16, 2023 0
पुणे : भाजप सेना युती सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री राहिलेल्या उत्तम प्रकाश खंदारे (वय 65) यांच्या विरोधात बलात्काराचा…
kangana ranaut

Kangana Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड सोडणार’, कंगना रणौतचे मोठे वक्तव्य

Posted by - May 6, 2024 0
हिमाचल प्रदेश : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून कंगनाला भाजप कडून हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून उमेदवारी…
heavy Rain

Heavy Rain Pune: पुण्यात येत्या 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

Posted by - May 8, 2023 0
पुणे : रविवारी पुणे शहरात काही ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. तसेच आजदेखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *