#CRIME NEWS : हैदराबाद मधून पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देण्याचा धमकीचा फोन; विक्षिप्तपणाचा कळस !

595 0

पुणे : पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडून देण्याच्या धमकीच्या फोन नंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगल ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा फेक कॉल मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये आला होता.

या निनावी फोन नंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण बिल्डिंगची कसून तपासणी करण्यात आली होती. परंतु अशी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही त्यानंतर ज्या व्यक्तींना हा धमकीचा फोन केला होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांनी दिलेली माहिती ही अक्षरशः विक्षिप्तपणाचा कळस आहे असंच म्हणावं लागेल. कारण पुण्यात राहणाऱ्या भावाशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हैद्राबादमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने भावाला त्रास व्हावा म्हणून गुगल ऑफिसच उडवून देण्याची धमकी दिली होती. ही धमकी त्यांना दारूच्या नशेत दिली होती.

Share This News

Related Post

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार उतरणार मैदानात

Posted by - February 17, 2023 0
पुणे : कसबा पोटनिवडणुकेचा प्रचार सध्या जोरदार सुरु आहे. प्रमुख पक्षांसह सर्वच उमेदवार आणि समर्थक मैदानात उतरून प्रचाराचा धडाका लावता…
Movie

अभिनेत्याचा संघर्ष सांगणाऱ्या ‘Cue Kya Tha’ ची Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

Posted by - September 9, 2023 0
पुणे : जागतिक चित्रपट सृष्टीचे ज्या महोत्सवाकडे डोळे लागलेले असतात त्या IFFSA Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘Cue Kya Tha’ या…
Dhoki Police Station

Crime News : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू; मुलाच्या वडिलांनी केले गंभीर आरोप

Posted by - August 6, 2023 0
धाराशिव : धाराशिव तालुक्यात एक खळबळजनक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये वानेवाडी येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू…

शनिवार वाड्याजवळील दर्गा कोणाचा? प्रतापगडानंतर आता पुण्यात नवा वाद पेटण्याची शक्यता

Posted by - November 16, 2022 0
पुणे : किल्ले प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर या ठिकाणी आणखी तीन कबरी असल्याचे निदर्शनास आलं असून आता या कबरी…
crime

Crime News : फोन चार्जला लावणं पडलं महागात, 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 26, 2023 0
सध्या एक धक्कादायक (Crime News) घटना समोर आली आहे. यामध्ये (Crime News) स्मार्टफोन वापरणे एका गर्भवती महिलेला चांगलंच महागात पडलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *