पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

291 0

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

Share This News

Related Post

Pankaja Munde

Pankaja Munde : मी बुद्धाचा नाहीतर कृष्णाचा मार्ग अवलंबलाय; पंकजा मुंडेंचे वक्तव्य

Posted by - September 10, 2023 0
बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची शिवशक्ती यात्रा बीड जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. बीडच्या पाटोदा या ठिकाणी मुंडे यांच्या यात्रेचं…

राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी महिला आयोग राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर करणार कारवाई

Posted by - December 26, 2022 0
पुणे : राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी महिला आयोग राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर कारवाई करन्यात येणार आहे.…

नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना ईडीकडून समन्स; चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

Posted by - April 21, 2022 0
मुंबई- टेरर फंडिंगच्या रोपाखाली सध्या ईडीच्या ताब्यात असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांच्या…

धक्कादायक : आईनेच मुलांना असा दुःखद अंत का दिला ? घटनेने पोलिसही झाले हैराण

Posted by - March 4, 2023 0
इटली : टेक्सासमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. इटली, टेक्सास मध्ये आपल्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या केल्याप्रकरणी एका…
Nanded Accident

Nanded Accident : वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - February 9, 2024 0
नांदेड : नांदेडमधून एक भीषण अपघाताची (Nanded Accident) घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *