Maratha Reservation

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

3356 0

मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे (निवृत्त) यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा (Maratha Reservation) दिला आहे. आनंद निरगुडे यांनी मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता मागासवर्ग आयोग बरखास्त होणार आहे. शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे. या क्युरेटिव्ह पिटिशनसाठी आवश्यक माहिती मागासवर्ग आयोगकडून दिली जात आहे. मात्र आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य हे सर्व्हेक्षणाची माहिती देण्यावर ठाम होतं आयोग स्वायत्त असून खरं आहे, तेच आम्ही तुम्हाला देऊ शकतो, असे सदस्यांचं म्हणणं होतं.

मात्र, आयोगाच्या सदस्यांवर दबाव टाकला जात असल्यामुळे आयोगाच्या 4 सदस्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता आयोगाच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. आयोगाच्या कामाकाजासाठी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवण्यात आला होता. या ग्रुपमधील सदस्यांना निरगुडे यांनी राजीनाम्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता आयोगावर दबाव टाकणारे मंत्री कोण ? याची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Madhya Pradesh : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! शिवराज मामा नाहीतर तर ‘या’ नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड

Jalgaon Crime : लग्नघरात शोककळा ! जुन्या वादाच्या रागातून भावी नवरदेव तरुणाची हत्या

Jalna Firing : खळबळजनक ! जालन्यात भरदिवसा गोळीबार; 1 जणाचा मृत्यू

Pune University : पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Article 370 : कलम 370 रद्द निकालाबाबत PM मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली;डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

Farmer Suicide : धक्कादायक ! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Ajmal Shareef : स्वतःलाच श्रद्धांजली वाहत ‘या’ प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची आत्महत्या

Sanjay Raut : नवाब मलिक यांच्या बद्दल भूमिका घेतली मग प्रफुल पटेल यांच्या बद्दल का नाही? संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका

Article 370 Verdict : कलम 370 रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

MNS Protest : मनसैनिक आक्रमक; ‘या’ मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Related Post

Aged Women

पोटच्या मुलांकडून जन्मदात्यांचा सर्वाधिक छळ; धक्कादायक अहवाल आला समोर

Posted by - June 15, 2023 0
नागपूर : स्त्रीला कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ मानले जाते. मात्र आजच्या घडीला वृद्ध महिलांची अवस्था चिंताजनक आहे. म्हाताऱ्या आजींच्या छळामध्ये तब्बल…

पुण्यातील कासेवाडी पोलीस चौकीत तीन महिलांचा गोंधळ, महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

Posted by - June 4, 2022 0
पुणे- पुण्यातील कासेवाडी परिसरातील पोलीस चौकीत तीन तरुणींनी गोंधळ घालत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली…

युक्रेन-रशियाबाबत तटस्थ धोरण भारताला महागात पडू शकते ?

Posted by - February 25, 2022 0
नवी दिल्ली – रशिया-युक्रेनमधील भीषण युद्ध सुरूच आहे. युक्रेन अजूनही रशियासमोर उभे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमेरिकन मीडियाने म्हटले आहे…
Ajit Pawar

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget 2024) अधिवेशन सोमवारपासून (26 फेब्रुवारी) सुरु झालं आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री…
Shrikant Sarmalkar

Shrikant Sarmalkar : शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचं निधन

Posted by - January 22, 2024 0
मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचं (Shrikant Sarmalkar) दीर्घ आजाराने निधन झालं आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *