सीईटी परीक्षा आता ऑगस्टमध्ये होणार ; लवकरच जाहीर होणार वेळापत्रक

331 0

मुंबई- तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा 3 ते 10 जून महिन्यात होणार होत्या. मात्र JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच तारखा जाहीर करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी JEE ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यात नीट परीक्षेचं वेळापत्रकही याच परीक्षेच्या काळात होतं. म्हणूनच काही विद्यार्थ्यांनी CET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून या मागणीची दखल घेण्यात आली असून परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Share This News

Related Post

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी,…
Kishor Awarae

Kishore Aware : किशोर आवारे हत्या प्रकरणात आरोपीने केला ‘हा’ धक्कदायक खुलासा

Posted by - May 14, 2023 0
पुणे : पुणे येथील तळेगाव या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (kishore aware) यांच्यावर गोळीबार आणि…
Kolhapur Suicide News

Kolhapur Suicide News : नवविवाहित दांपत्याची चुलत भावाला लोकेशन पाठवून शेतामध्ये आत्महत्या

Posted by - July 28, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Suicide News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आंतरजातीय प्रेम विवाह केलेल्या दांपत्याने…

मोठी बातमी : CBSC शाळेच्या मान्यतेचे बोगस प्रमाणपत्र प्रकरणात पुण्यातील ‘या’ तीन शाळांची होणार चौकशी

Posted by - January 7, 2023 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करून सीबीएससीची मान्यता असल्याचे…

द्रौपदी मुर्मू यांना राजकीय फायद्यासाठी पाठींबा दिला नाही तर….; संजय राऊतांनी सांगितलं मुर्मूना पाठींबादेण्यामागील कारण

Posted by - July 14, 2022 0
मुंबई: राष्ट्रपतीपदाची निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे. येत्या १८ तारखेला निवडणूक पार पडणार आहे तर २१ तारखेला या निवडणुकीचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *