CBSE 12th Result : CBSE 12 चा निकाल जाहीर ; ‘या’ वेबसाईटवरून पहा निकाल

161 0

मुंबई : महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा SSC आणि HSC चा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला होता. आज CBSE च्या निकालाची विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे. शुक्रवारी सकाळी बारावीचा CBSE चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी         ( cbse.gov.in )  or  ( cbseresults.nic.in ) वरून निकाल तपासू शकता.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,”CBSE चा निकाल जाहीर होण्यास कोणताही विलंब झालेला नाही. दोन बोर्डाची टर्म परीक्षा 15 जून रोजी संपली , आणि त्यानंतर तपासणीचे काम सुरू झालं. CBSE च्या निकालामध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये 94.54% मुली उत्तीर्ण झाल्या असून 91.25% मुले उत्तीर्ण झाली आहेत.

Share This News

Related Post

“शिवसेना नक्की कुणाची ? हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा” शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे

Posted by - September 27, 2022 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना नक्की कुणाची , धनुष्यबाण कोणाचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. शिंदे गटाने शिवसेनेवर…

मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा, पहिले तिकीट काढून मेट्रो प्रवासाचा घेतला आनंद

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांना गिफ्ट मिळाले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, आणि मेट्रो 7 या…

अफजलखानाच्या कबरीजवळील ‘त्या’ तीन कबरी कुणाच्या ?

Posted by - November 13, 2022 0
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी जवळ आणखी तीन कबरी आढळून आल्यानं खळबळ उडालीये. या तीन कबरी नेमक्या कुणाच्या आहेत,…

धक्कादायक ! रक्त पेढीतून दिलेल्या रक्तातून 4 मुलांना HIV ची लागण, एका मुलाचा मृत्यू

Posted by - May 26, 2022 0
नागपूर – ‘ब्लड बँके’तून दिलेल्या रक्तातून नागपूर जिल्ह्यातील चार मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी एका…
Nandurbar Crime

नागमोडी वळणावर पिकअपचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Posted by - May 23, 2023 0
नंदुरबार : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. आज सकाळी मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *