BREAKING NEWS : पुण्यात शिवसेना जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार; पहा सीसीटीव्ही व्हिडिओ

599 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे पुण्यात शिवसेना जिल्हाध्यक्ष इम्तियाज शेख यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

या गोळीबाराविषयी टॉप न्यूजचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष इम्तियाज शेख यांच्याशी संवाद साधला आहे. आगामी निवडणुका पाहता राजकीय वैमानस्यातून हा हल्ला झाला असावा, पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले आहे. यापुढेही असेच काम करत राहणार अशी प्रतिक्रिया यावेळी शेख यांनी टॉप न्यूज शी बोलताना व्यक्त केली आहे.

Share This News

Related Post

पावसाळी अधिवेशन : खड्ड्यांचे खोके… मातोश्री ओके…! सत्ताधाऱ्यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी

Posted by - August 25, 2022 0
मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान अनेक वादविवाद , आरोप-प्रत्यारोप आणि धक्काबुक्की नंतर आज पुन्हा सत्ताधाऱ्यांनी विधान…
Pune Police

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय टोळीकडून साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त

Posted by - February 19, 2024 0
पुणे : पुण्यात (Pune Crime) ड्रग्स तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये…
loksabha

Loksabha Elections : उरण विधानसभा मतदारसंघात ३४४ मतदान केंद्रात झाले मतदान साहित्याचे वितरण

Posted by - May 12, 2024 0
उरण : उरण मतदारसंघातील ३४४ मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्याचे वितरण जसई येथील डी.बी पाटील मंगल कार्यालयातून २५ टेबलच्या माध्यमातून करण्यात…

#HEALTH : आपण कोविड आणि फ्लूला एकत्र बळी पडू शकता का ? जाणून घ्या लक्षणे कशी दिसतात…

Posted by - March 25, 2023 0
कोविड आणि एच३एन२ फ्लू : भारतात सध्या श्वसनाचे आजार आहेत. एकीकडे एच३एन२ विषाणूची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे काही…

वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात 4 हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू

Posted by - March 25, 2023 0
पुणे : राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *