Breaking News : शैक्षणिक सहलीला गेलेल्या बसचा आंबेगावजवळ अपघात ; 44 पैकी 7 विद्यार्थी गंभीर जखमी

769 0

आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगाव तर्फे घोडा येथील शाळेची बस मौजे गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेलेल होते. या बसचा अपघात झाला असून बस दरीमध्ये कोसळली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार , या सहलीसाठी 44 विद्यार्थी आणि 3 शिक्षक गेले होता. या बापघातग्रस्त बस मधील सर्व विदयार्थी आणि शिक्षकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 4 विद्यार्थ्यांना मंचर येथे पाठवण्यात आले आहे. बचाव कार्य पूर्ण झाले असून ॲम्बुलन्स द्वारे सर्वांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पैसे परत न केल्याने सावकाराकडून पतीसमोरच पत्नीवर लैंगिक अत्याचार

Posted by - July 26, 2023 0
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune News) गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच पुण्यातच (Pune News) एक धक्कादायक प्रकार…

#PUNE : वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत आदेश; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Posted by - March 21, 2023 0
पुणे : पीएन-२९ अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे…

#चिंचवड पोटनिवडणूक : चिंचवड मतदार संघामध्ये 41.1 % मतदात्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - February 26, 2023 0
पुणे : आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते…

मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा, पहिले तिकीट काढून मेट्रो प्रवासाचा घेतला आनंद

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांना गिफ्ट मिळाले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, आणि मेट्रो 7 या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *