BREAKING : अखेर ठरलं ! बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल-तलवार’ !

414 0

मुंबई : शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा हा पेचाचा प्रश्न निवडणूक आयोगाने अखेर पूर्णतः मार्गी लावला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाल असून त्यांना ‘ढाल आणि तलवार’ हे पक्ष चिन्ह निश्चित करण्यात आल आहे.

काल उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आणि शिंदे गटास पक्ष चिन्हासाठी पर्याय मागवण्यात आले होते. शिंदे गटाने आज सकाळीच तीन पर्याय एका मेल द्वारे आणि आणखीन एका मेल द्वारे तीन पर्याय असे एकूण सहा पर्याय निवडणूक आयोगाला सुचवले होते. यामध्ये पहिल्या मेल मध्ये त्यांनी शंख, तुतारी आणि रीक्षा हे पर्याय सुचवले होते. तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य आणि पिंपळाच झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आले होते.

यापैकी आता शिंदे गटाला अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल-तलवार हे पक्ष चिन्ह निश्चित करण्यात आल आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला त्रिशूल ,उगवता सूर्य आणि मशाल या पर्यायांपैकी मशाल हे चिन्ह निश्चित करण्यात आल आहे.

See the source image

ठाकरे गट अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निश्चित करण्यात आलं असून मशाल हे पक्ष चिन्ह यापुढे असणार आहे.

Share This News

Related Post

Rape

Chhatrapati Sambhajinagar : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; DNA चाचणीमधून धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - July 22, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : आपल्याकडे बहीण- भावाचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. मात्र काही लोकांमुळे या नात्याला बदनाम केले जाते. याच…
eknath shinde

Shivsena : अखेर एकनाथ शिंदेंच्या 11 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

Posted by - March 28, 2024 0
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचं (Shivsena) बिगुल वाजलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण अजूनही महायुतीमधून…

ब्रेकिंग न्यूज, हैद्राबादमध्ये गोदामाला भीषण आग, 11 जण जिवंत जळाले

Posted by - March 23, 2022 0
तेलंगणा- हैदराबादच्या बोयागुडा भागात एका भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीत 11 जण जिवंत जाळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण…
sharad pawar

SHARAD PAWAR : “तो उल्लेख माझ्याबद्दल नव्हता गडकरींबद्दल होता; वादग्रस्त विधाने करणं हे या राज्यपालांचं वैशिष्ट्ये…!”

Posted by - November 24, 2022 0
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना राज्यपाल या पदावरून हटवण्याची मागणी जोर धरते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *