#Bombay High Court : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई हायकोर्टाचा दणका

849 0

मुंबई : अँटिलिया बॉम्ब प्रकरणात मुंबई हायकोर्टाने एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मा यांचा दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

माझी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यावर एनआयए NIA ने गंभीर आरोप केले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचे माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती. मुंबई हायकोर्टने आता प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्जाळ फेटाळल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Share This News

Related Post

छगन भुजबळ म्हणतात; “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटच देत नाहीत…!” वाचा सविस्तर

Posted by - November 16, 2022 0
शिंदे गटाचे आमदार, उद्धव ठाकरे भेटत नाही म्हणून आरोप करत होते, पण मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मोठी बातमी : भूपेंद्र पटेल पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी; प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटलांची पत्रकार परिषदेत घोषणा

Posted by - December 8, 2022 0
गुजरात : गुजरातमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे मोठे यश मिळाले आहे. गुजरातमध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः मुख्यमंत्री असताना जेवढी यश…
LC

Maratha Reservation : एक कुणबी तर दुसरा मराठा सख्ख्या बहीण-भावाच्या दाखल्यांवर जातीची वेगवेगळी नोंद

Posted by - November 3, 2023 0
अहमदनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढताना दिसत आहेत. यासाठी त्यांनी आमरण उपोषणदेखील सुरु…

अंधश्रद्धेचा कळस ; मध्यप्रदेशातील शहडोलमध्ये आजारी चिमुकलीला 24 वेळा गरम सळईने दिले चटके, 3 दिवसांत कुप्रथेची दुसरी बळी

Posted by - February 4, 2023 0
मध्य प्रदेश : शहडोल, जे.एन. मध्य प्रदेशातील आदिवासी भागात अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नुकतीच शहडोलमध्ये एका निष्पाप मुलीचा…

State level cycle competition : ग्रामीण भागातून गुणवत्तापूर्ण खेळाडू घडणे आवश्यक : दिलीप वळसे-पाटील

Posted by - July 23, 2022 0
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार वाडा येथे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *