#BOLLYWOOD : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

758 0

मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांचं आज सकाळी निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी एक ट्विट करून याविषयी माहिती दिली आहे.

CM योगी की तारीफ में सतीश कौशिक ने पढ़े कसीदे, कहा- युवाओं का सपना अब ...

अनुपम खेर यांनी लिहिलं आहे की, “मृत्यू हे या जगाचं शेवटचं सत्य आहे. पण मी माझा जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल असं लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. 45 वर्षाच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम … ओम शांती ! या ट्वीट सोबत त्यांनी अभिनेत्यासोबतचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

जन्मदिन विशेषः मुत्तु स्वामी से कुंज बिहारी तक, इन पांच किरदारों से ...

सतीश कौशिक यांनी बॉलीवूडमध्ये आज पर्यंत अनेक दिग्गज कलाकृतींचे लेखन, दिग्दर्शन आणि अनेक चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.

Share This News

Related Post

Breaking !! धक्कादायक ! पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार, आरोपी फरार

Posted by - April 9, 2022 0
पुणे- पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा…
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, ‘या’ मतदारसंघातून करणार सुरुवात

Posted by - August 5, 2023 0
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) येत्या 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बीडमधून ते…

विक्रांत युद्ध नौका निधी प्रकरण, किरीट सोमय्या, नील सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Posted by - April 7, 2022 0
मुंबई- आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाच्या दुरुस्तीसाठी आर्थिक निधी सोमय्या पितापुत्रांनी राज्यपालांच्या सचिवांकडे जमा न करता त्याचा अपहार केल्याच्या आरोप…

शिंदे गटाची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव; ‘या’ मागणीने ठाकरे गटाला धक्का

Posted by - April 10, 2023 0
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आता पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत…

आसाराम बापूच्या आश्रमात कारमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

Posted by - April 8, 2022 0
गोंडा – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आसाराम बापूच्या आश्रमात आता आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. बहराइच रोडवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *