गोव्यातून भाजपचे विश्वजीत राणे विजयी

320 0

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह चार राज्याच्या निवडणुकीच्या निकालासाठी आज प्रत्यक्ष मत मोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यातील सर्वात महत्वाचे राज्य म्हणजे गोवा.

या ठिकाणी नुकताच निकाल हाती आला आहे. गोव्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. गोव्यात वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे विजयी झाले आहेत.

गोवा विधानसभेत अपेक्षेप्रमाणे काॅंग्रेस आणि भाजपा यांच्यात काटे की टक्कर सुरू असल्याचे सकाळपासून दिसत आहे. तर तिसरा पर्याय दिणाऱ्या आम आदमी पार्टीला गोवेकरांनी नाकारले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान गोव्यातील पहिला निकाल हाती आला असून भाजपचे उमेदवार विश्वजित राणे हे विजयी झाले आहेत.

Share This News

Related Post

Iqbal Singh Chahal

Iqbal Singh Chahal : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही…

केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत

Posted by - October 23, 2022 0
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती’ चा सध्या 14 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यावेळी त्यांच्या त्याच्या पायाची…
Court Bail

Pune Lok Sabha : पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या, मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश

Posted by - December 13, 2023 0
पुणे : पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 10 महिन्यात काहीच का हालचाली केल्या नाही, खासदारांच्या निधनानंतर…

राज्यभरातील जिल्हा वार्षिक आराखड्यांना स्थगिती; शिवतारेंच्या मागणीनंतर सरकारकडून तातडीने परिपत्रक 

Posted by - July 4, 2022 0
पुणे जिल्ह्यात मागील पालकमंत्र्यांनी सरकार कोसळण्याच्या आधी घाईघाईत मंजूर केलेल्या जिल्हा वार्षिक आराखड्यामध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांवर निधीची खैरात करून शिवसेना, काँग्रेस…

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाची विक्रमी कमाई

Posted by - March 23, 2022 0
विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत असून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *