#BJP : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची भाजपची उमेदवारी हेमंत रसाने यांना जाहीर !

484 0

पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाची भाजपची उमेदवारी आज जाहीर झाली असून, कसबा पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

कसबा पोट निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी यादी असताना भाजप कोणाला उमेदवारी देणार यावर तर्कवितर्क लडवले जात असतानाच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची भेट घेतली.

शुक्रवारी रात्री टिळक वाड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैलेश टिळक यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर टिळक घरात उमेदवारी देण्यात येणार नाही ही गोष्ट स्पष्ट झाली असताना, आता हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

Share This News

Related Post

डॉ. नरेंद्र दाभोलकर वार्ता संकलन प्रदर्शन : सद्यपरिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत विवेकवादी विचार पोहचविण्याची गरज- डॉ. श्रीपाल सबनीस

Posted by - August 20, 2022 0
पुणे : सध्या माथेफिरु वाढलेले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वाट्याला आले त्यापेक्षा हजार पटीने धर्मांध माणसे आणि धर्मांधता वाढली…

जिल्हा नियोजन समितीची बैठक : पुणे शहरातील 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करणार – पालकमंत्री

Posted by - October 17, 2022 0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक…

गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस – आशिष शेलार

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जाहीर होऊ लागले असून गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमताकडे घोडदौड…

VIDEO : खाते वाटप लवकरच होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - August 12, 2022 0
नागपूर : आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी खाते वाटप आणि इतर विषयावर स्पष्टीकरण…

‘सक्षम महिला, सक्षम महाराष्ट्र’ उपक्रम राबवणार – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Posted by - November 10, 2022 0
मुंबई : महिलांच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता सक्षम महिला ,सक्षम महाराष्ट्र (जनसुनावणी) हा उपक्रम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *