BIG NEWS : कोल्हापुरातील कणेरी मठातील धक्कादायक प्रकार ; शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याने गायींचा मृत्यू

657 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील कणेरी मठ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. शिळे अन्न खायला घातल्याने गायींचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरातील कणेरी मठ येथे घडली आहे.

कोल्हापुरातील कणेरी मठ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. शिळे अन्न खायला घातल्याने 9 गायींचा मृत्यू झाला तर 23 गायींवर सध्या उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत 9 गाई दगावल्याची पशु उपयुक्त यांनी माहिती दिली आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

आता रेल्वेमध्ये आई आणि बाळ सुखाची झोप घेणार, रेल्वेने दिला ‘बेबी बर्थ’

Posted by - May 11, 2022 0
नवी दिल्ली- लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी, रेल्वेने लखनऊ मेलच्या खालच्या बर्थमध्ये प्रायोगिक तत्त्वावर फोल्ड…
Narayan Rane

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Posted by - April 18, 2024 0
मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला असून भाजपने नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.…
Court Bail

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Posted by - January 21, 2024 0
मुंबई : उद्या अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) होणार आहे. देशभरात उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे. या निमित्तानं लाखो भाविक…

आता बास…! जशाचं तसं उत्तर देऊ, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता गप्प बसणारा नाही ! – संदीप खर्डेकर

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पिंपरीमध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. महापुरुषांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून समता…

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात, “आजी आणि आईसारखे गुण असणारी जीवनसाथी हवी…!”

Posted by - December 29, 2022 0
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे आजपर्यंत अनेक विषयांमुळे ट्रोल झाले आहेत. राजकीय विषयांच्या व्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *