मोठी बातमी! रवी राणा व नवनीत राणा यांना अटक

547 0

सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे.

कलम 153 (A) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला खार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

राणा दांपत्याची आजची रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागणार असून उद्या त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

त्यामुळे आता राणा दाम्पत्य काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असेल

Share This News

Related Post

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवले

Posted by - October 30, 2023 0
बीड : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकारण पेटले आहे. मराठा समाजाकडून आता उद्रेक पाहायला मिळत आहे. माजलगावमध्ये ठिकठिकाणी…

आम आदमी पार्टीचा दणका : आपच्या टीकेनंतर कर्वे पुतळा येथील चंद्रकांत पाटील यांचा फ्लेक्स रातोरात भाजपने हटवला

Posted by - October 3, 2022 0
पुणे : भारतीय जनता पार्टी ही आमदार चंद्रकांत पाटील यांना भारतरत्न महर्षी कर्वे यांच्यापेक्षा मोठे समजते का ? आमदार चंद्रकांत…

TOP NEWS INFO: गुजरातसाठी ‘आप’कडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर ! कोण आहेत इसुदान गढवी ?

Posted by - November 4, 2022 0
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली. आपचे राष्ट्रीय संयोजक तसेच दिल्लीचे…
Sharad Pawar And Supriya Sule

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करावी; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या बंडाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला…

बंगाल विधानसभेत टीएमसी आणि भाजप आमदारांमध्ये राडा, भाजपचे ५ आमदार निलंबित (व्हिडिओ)

Posted by - March 28, 2022 0
कोलकाता- रामपूरहाट हिंसाचार आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभेत भाजप आणि तृणमूल काँग्रेस आमदारांमध्ये प्रचंड राडा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *