मोठी बातमी : नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

243 0

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने आज नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.

दरम्यान गोवावाला कंपाउंड मधील मुनिरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन सलीम पटेल, हसीना पारकर, सरदार खान आणि नवाब मलिक यांनी कट रचून हडपल्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये संबंधित महिलेने 1999 साली सलीम पटेल या व्यक्तीच्या नावे पॉवर ऑफ अटरने केली होती. पटेल याने पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर करून हसीना पारकरच्या म्हणण्याप्रमाणे गोवा वाला कंपाउंडची जमीन नवाब मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विक्री केली होती.

परंतु हे सर्व आरोप नवाब मलिक यांनी फेटाळून लावले असून, ही जमीन खरेदी कायदेशीर रित्या केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तथापि कोणतेही सबळ पुरावे मिळाले नसल्याकारणाने नवाब मलिक यांना अद्याप देखील या प्रकरणात दिलासा मिळाला नसून मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Share This News

Related Post

मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा, पहिले तिकीट काढून मेट्रो प्रवासाचा घेतला आनंद

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांना गिफ्ट मिळाले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, आणि मेट्रो 7 या…
shinde and uddhav

शिंदे गटातील ‘ते’ 16 आमदार अपात्र ठरणार? असीम सरोदेंनी सांगितल्या ‘या’ 4 शक्यता

Posted by - May 9, 2023 0
मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचे याबाबत अगोदरच निर्णय दिला आहे. शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण…

#C-Vigil App : निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा

Posted by - February 4, 2023 0
पुणे : निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत…

लोकसंख्येच्या बाबतीत भारतानं चीनलाही टाकलं मागे; तब्बल इतक्या लोकसंख्येसह भारत बनला सर्वाधिक लोकसंख्येचा देश

Posted by - April 19, 2023 0
भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, भारत 142.86 दशलक्ष लोकसंख्येसह जगातील सर्वात…

महत्वाची बातमी ! अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीच्या छापा ! मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई

Posted by - May 26, 2022 0
मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *