मोठी बातमी : पुणे रेल्वे स्टेशनला निनावी फोन; रेल्वे स्टेशनला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त, वाचा सविस्तर

440 0

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. रेल्वे स्टेशनला एक निनावी फोन आला. या अज्ञात इसमाने फोन करून रेल्वे स्टेशनला बॉम्ब न उडून देण्याची धमकी दिली आहे. ही धमकी मिळताच रेल्वे पोलीस अलर्ट झाले असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हा निनावी फोन आल्यानंतर पुणे पोलिस तपास यंत्रणांनी हा फोन कुठून आला होता याची तपासणी सुरू केली. दरम्यान हा फोन मनमाड परिसरातून करण्यात आला होता. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक नाशिकला रवाना झालं असल्याचं देखील समजते आहे.

सध्या रेल्वे स्थानकावरील परिस्थिती ही नियंत्रणात असून सामान्य आहे. रेल्वे स्टेशन परिसरामध्ये डॉग स्कॉड, बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवाशांनी ही सतर्क राहण्याचा आवाहन यावेळी करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे स्त्रोत नव्हते – जेम्स लेन

Posted by - April 17, 2022 0
मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात सध्या सुरु आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक भूमिका घेताना…

अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे ‘घोडगंगा’ अडचणीत ; शेतकऱ्यांच्या गळचेपी बाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत जाब विचारणार

Posted by - September 27, 2022 0
पुणे : “रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे चांगल्या स्थितीत असणारा साखर कारखाना आज…

#C-Vigil App : निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा

Posted by - February 4, 2023 0
पुणे : निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत…

#CHINCHWAD : भाजपकडून चिंचवड विधानसभा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी घेतले नामनिर्देश पत्र !

Posted by - February 2, 2023 0
चिंचवड : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदार संघाची भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान…

Breaking News ! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताचे 11 बळी

Posted by - April 17, 2023 0
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *