Bank Holiday

August Bank Holidays : ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस राहणार बँका बंद; आजच आपले काम उरकून घ्या

695 0

ऑगस्टमध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार पकडून एकूण 14 दिवस बंद (August Bank Holidays) राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात (August Bank Holidays) रक्षाबंधन, स्वतंत्रता दिवस, तेंडोंग लो रम फात, पारसी नवीन वर्श, श्रीमंत शंकरदेव तिथी, पहला ओएम, थिरुवोनम हे सण आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत बँका कोणत्या दिवशी बंद राहील ते आज जाणून घेवुयात…

रविवार आणि दुसऱा व चौथा शनिवार धरुन बँका 14 दिवस बंद राहतील. मात्र संपूर्ण देशात इंटरनेट बँकिंग सेवा सुरु राहणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार करता येणार आहेत. बँका बंद (August Bank Holidays) असल्या तरीही इंटरनेट बँकिंग, एटीएम, मोबाईल बँकिंग या सेवा सुरू राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांच्या ऑगस्ट महिन्याची सुट्ट्यांची यादी जा्हीर केली आहे.

6 ऑगस्ट 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
8 ऑगस्ट 2023 : गंगटोकमधील तेंडोंग ल्हो रम फाट्यामुळे बॅंक बंद असेल.
12 ऑगस्ट 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार
13 ऑगस्ट 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
15 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील
16 ऑगस्ट 2023 : पारशी नववर्षानिमित्त मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहतील.
18 ऑगस्ट 2023 : गुवाहाटीमध्ये श्रीमंत शंकरदेव तिथीमुळे बँका बंद राहतील.
20 ऑगस्ट 2023 : रविवारी (साप्ताहिक सुट्टी)
26 ऑगस्ट 2023 : महिन्याचा चौथा शनिवार
27 ऑगस्ट 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट 2023 : पहिल्या ओणममुळे कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील
29 ऑगस्ट 2023 : तिरुओनममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँकेला सुट्टी
30 ऑगस्ट 2023 : रक्षाबंधन
31 ऑगस्ट 2023 : डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुअनंतपुरम येथे रक्षाबंधन / श्री नारायण गुरु जयंती / पंग-लबसोल मुळे बँकांना सुट्टी असेल.

Share This News

Related Post

कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत ? नावे सांगा ; एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान

Posted by - June 28, 2022 0
गुवाहाटी- येथील हॉटेल रॅडिसनच्या प्रवेशद्वाराजवळ येत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिले. आमचे…
Police pune

पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे वरून वसुली; पोलीस दलात खळबळ

Posted by - June 8, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : आपले पोलिस दल कर्तव्यदक्ष असते म्हणून सर्वसामान्य सुरक्षित असतात. काही पोलीस अधिकारी, अंमलदार कर्तव्य बजाविण्यात कसलीही कुसर…

VIRAL Video : महिलेला अश्लील शिवीगाळ करून दमदाटी करणे पडले महागात ; श्रीकांत त्यागी गजाआड

Posted by - August 9, 2022 0
Shrikant Tyachi Case : काही दिवसांपूर्वी श्रीकांत त्यागी याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बेकायदेशीर बांधकामावरून एक महिला श्रीकांत त्यागी…

आता मिथेनॉल निर्मिती करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन

Posted by - June 5, 2022 0
जगातील अनेक देशांत मिथेनॉलवर ट्रक चालतात तर भारतात देखील आता आसाममध्ये कोळशापासून मिथेनॉल निर्मिती सुरू झाली असून मिथेनॉलचा दर २४…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *