Bank Holiday

Bank Holiday : मकर संक्रांतीला बँक बंद की सुरु? जाणून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी

1990 0

मुंबई : जानेवारी 2024 मध्ये बँका 16 दिवसांसाठी बंद (Bank Holiday) असणार आहेत. यामध्ये रविवार आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. तसंच उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहू या प्रादेशिक सणांना लक्षात घेऊन सोमवारी 15 जानेवारी रोजी अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

सुट्टीच्या कॅलेंडरनुसार उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती सण/माघे संक्रांती/पोंगल/माघ बिहूच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम आणि आसाममध्ये 15 जानेवारी रोजी बँका बंद राहतील. याचा अर्थ बँका सलग 3 दिवस बंद राहणार आहेत.

जानेवारी 2024 मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी
16 जानेवारी (मंगळवार) – बँका तामिळनाडू बंद (थिरुवल्लुवर दिवस)

17 जानेवारी (बुधवार)- चंदीगड आणि तामिळनाडूमध्ये बँका बंद (उझावर थिरुनल/श्री गुरु गोविंद सिंगजी जयंती)

22 जानेवारी (सोमवार) – मणिपूरमध्ये बँका बंद आहेत (Imoinu Iratpa)

23 जानेवारी (मंगळवार)- मणिपूरमध्ये बँका बंद

25 जानेवारी (गुरुवार)- तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये बँका बंद (थाई पूसम/मो. हजरत अली यांचा वाढदिवस)

26 जानेवारी (शुक्रवार)- देशभरातील बँका बंद; त्रिपुरा, उत्तराखंड, पश्चिम बंगालमध्ये बँका सुरु

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याप्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Sanjay Kakade : माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ! भोसले सहकारी बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यासह 18 जणांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Police : पुणे पोलिसांची विशेष मोहीम ! रात्रभर गन्हेगारांची धरपकड; तब्बल ‘इतक्या’ गुन्हेगारांना केली अटक

Share This News

Related Post

सिंधुदुर्गात झालेले खून कुणी केले हे महाराष्ट्राला माहीत आहे, विनायक राऊत यांचे राणे यांना प्रत्युत्तर

Posted by - February 19, 2022 0
मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर प्रचंड गंभीर आरोप केले. त्यांच्या या…

महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीराजेंच्या फसवणुकीचा निषेध ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला स्थगन प्रस्ताव

Posted by - March 21, 2022 0
महाविकास आघाडी सरकारकडून आश्वासन पूर्ततेबाबत श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांची फसवणूक केल्याचा आपण निषेध व्यक्त करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष …

“मी चांगला मुलगा.. आणि बाप होऊ शकलो नाही…!” कोल्हापुरातील डॉक्टरने संपवले आयुष्य !

Posted by - March 13, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर मधील कागल तालुक्यातील मुरगुड या गावातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. मुरगुड मधील डॉक्टर असलेले महेश…

नदी सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता- सारंग यादवाडकर

Posted by - March 19, 2022 0
नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत…

राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा हिंदुंनाच, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Posted by - May 4, 2022 0
मुंबई – जो पर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *