अर्रर्र .! गंध गुलाल लावून तिरडी माझी सजवा, त्यावर टाकायची फुलं दारूत आधी भिजवा ! वडिलांची अशी होती शेवटची इच्छा, मुलांनीही केली पूर्ण, वाचा ही अजब बातमी

867 0

उत्तर प्रदेश : आज-काल खरंच काय होईल हे सांगणं कठीण झालंय. आता एक घटना समोर येते आहे. उत्तर प्रदेश मधून… उत्तर प्रदेश मधील संबळ जिल्ह्यातील हलू सराय असं या गावाचं नाव आहे. या गावात राहणारे 65 वर्षीय गुलाब सिंह यांना दारू पिण्याची सवय होती. याच दारूच्या सवयीन त्यांचा जीवही घेतला. 8 मार्चला अति दारू प्यायल्यामुळे त्यांचं निधन झालं. तर त्यानंतर जे घडलं ते अजब होतं. कारण त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी सामान्यतः व्यक्तीला शेवटी जवळचा माणूस गुलाब जल देत असतो. पण त्यांच्या मुलांनी चक्क त्यांना दारूचा घोट पाजला.

आता हे ऐकून तुम्हाला अजब तर वाटलंच असेल. तर त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांनी cपूर्वी आपल्याला दारू पाजली जावी अशी त्यांची शेवटची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्याच इच्छेनुसार आम्ही त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांना दारूचे थेंब पाजले. जर व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण केली, तर व्यक्तीला स्वर्ग मिळतो असं म्हटलं जातं म्हणूनच आम्हीही तेच केलं. असं त्यांचा मुलगा बंटी सिंह यांनी सांगितलं.

Share This News

Related Post

Kalubai Temple

Kalubai Temple : काळूबाईचे मंदिर ‘या’ कारणामुळे 5 दिवस राहणार बंद

Posted by - January 6, 2024 0
सातारा : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातील मांढरदेव गडावरील काळुबाई देवीचे (Kalubai Temple) मंदिर…

अतिवृष्टीतील मदत कार्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतर्क,यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

Posted by - July 5, 2022 0
मुंबई: राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष…

मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौर्‍यावर रवाना

Posted by - September 13, 2022 0
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी आज रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Sangli News

Sangli News : सांगलीतल्या शेतकऱ्याचं पवार प्रेम; चक्क बैलाच्या अंगावर रेखाटली साहेबांची कलाकृती

Posted by - July 4, 2023 0
सांगली : सांगलीकर (Sangli News) आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकाणात मोठी…

‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी 70 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त

Posted by - December 29, 2022 0
पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक बॉक्स साठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *