अंत्योदय योजना : लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन

175 0

पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यात येते. या लाभार्थ्यांनी धान्य घेतल्यानंतर स्वतंत्र पावत्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजनेकरीता प्रती शिधापत्रिका १५ किलो गहू, २० किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेकरीता प्रती लाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदूळ वितरीत करण्यात येते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेकरीता प्रती लाभार्थी २ किलो गहू, ३ किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेकरीता प्रती लाभार्थी १ किलो गहू व ४ किलो तांदूळ वितरीत करण्यात येते.

लाभार्थ्यांनी योजनानिहाय मिळणाऱ्या धान्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या http://mahafood.gov.in या संकेतस्थळावर बारा अंकी शिधापत्रिका क्रमांक टाकल्यास होणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी दोन्ही धान्य मिळाल्यानंतर स्वतंत्र दोन पावती स्वस्त धान्य दुकानदारांमार्फ़त घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

Share This News

Related Post

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

Posted by - June 12, 2022 0
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक ठळक करणारा मनस्वी कलाकार हरपला आहे. चित्रकलेबरोबरच वास्तुशिल्पशास्त्र,…

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा खिंडार! इरफान सय्यद एक हजार कार्यकर्त्यांसह करणार शिंदे गटात प्रवेश

Posted by - November 13, 2022 0
पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब…

Steel Man of India : जमशेद जे इराणी यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन

Posted by - November 1, 2022 0
जमशेदपूर : जमशेद जे इराणी यांचे सोमवारी रात्री जमशेदपूर येथे निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…

भर सभेत अजित पवार यांनी मोदींकडे केली राज्यपालांची तक्रार

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांची एमआयटीच्या मैदानात सभा झाली. या सभेत…

राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे काय म्हणाले ?

Posted by - April 11, 2022 0
मुंबई- पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज मुंबईत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *