Breaking News ! चीनमध्ये बोइंग 737 विमान डोंगरात कोसळले, 132 प्रवासी होते विमानात

142 0

चीनचे बोईंग 737 विमान ग्वांगशी प्रांतात कोसळल्याचे वृत्त आहे. अपघाताच्या वेळी विमानात 133 जण होते असे सांगण्यात येत आहे. चीनच्या मीडियानुसार, दक्षिण चीन समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनीही विमानाच्या अपघाताला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. चीनच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण प्रांतातील गुआंगशी येथे विमान कोसळले. ज्या भागात हा अपघात झाला त्या भागात भीषण आग लागली. अशा स्थितीत अपघातातील मृतांचा आकडा जास्त असू शकतो, असे मानले जात आहे.

Share This News

Related Post

Weather Update

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Posted by - April 25, 2024 0
मुंबई : आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला…

ऑस्करसाठी भारताकडून ‘या’ चित्रपटाची अधिकृत एन्ट्री ; RRR आणि द काश्मीर फाइल्स सारखे चित्रपट शर्यतीतून बाहेर

Posted by - September 20, 2022 0
ऑस्करसाठी भारतातून यंदा RRR आणि द काश्मीर फाइल्स हे चित्रपट शर्यतीत होते. या दोन्ही चित्रपटांची ऑस्करसाठी जोरदार चर्चा होत असतानाच…
Mumbai Airport

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Posted by - November 24, 2023 0
मुंबई : नुकतीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. 48 तासांपूर्वी मुंबईत (Mumbai Airport) घातपात घडवून आणण्याचा फोन मुंबई पोलिसांना…
Weather Update

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत आज कोसळणार मुसळधार पाऊस

Posted by - December 6, 2023 0
मुंबई : चक्रीवादळ मिचॉन्ग अखेर तामिळनाडूला सोडून आंध्र किनारपट्टीवर धडकले आहे. या दरम्यान (Weather Update) त्याचा वेग ताशी 90 ते…
Loksabha News

Loksabha News : लोकसभेत पुन्हा गदारोळ ! तब्बल 34 खासदारांचे करण्यात आले निलंबन

Posted by - December 18, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या (Loksabha News) हिवाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला आहे. एकाचवेळी तब्बल 33 खासदारांचे निलंबन करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *