अहमदनगर : बीजमाता राहीबाई पोपेरेंनी साकारला अस्सल गावरान बियांचा बाप्पा… पाहा

520 0

अहमदनगर : देशभर गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या जोशात होत असताना, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या राहत्या घरी अस्सल गावठी बियाण्यांपासून बनवलेल्या गणरायांचं सुंदर प्रतीक साकारलं आहे. मनोभावे पूजा करत या गणरायांची स्थापना केली आहे.

गावठी बियाण्यांच्या संवर्धनातून शेतकऱ्यांसाठी मोठी चळवळ उभी करणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी वाल, भात, नागली, वरई, भोपळा, मूग, उडीद, आबई, कारली, दोडका इत्यादी गावठी बियांचा वापर करून गणपतीची प्रतिकृती निर्माण केली आहे.या गणरायांना पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत.निसर्गपूरक गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं आहे.

Share This News

Related Post

“मनसेचे नेते राज ठाकरे हे राज्यपालांच्या विधानावर गप्प का ?” मोर्चात सहभागी होण्यापूर्वी रूपाली पाटील ठोंबरेंचा राज ठाकरेंना सवाल

Posted by - December 17, 2022 0
पुणे : महापुरुषांचा अवमान या प्रमुख प्रश्नसह महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जाणे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद या प्रश्नांवर बोट ठेवून आज महाविकास आघाडीने…

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्जमर्यादा 10 लाखावरुन 15 लाख – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - November 2, 2022 0
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते.…

बचाव व मदतकार्यासाठी प्रशासन व शासकीय यंत्रणाना सर्वांनी सहकार्य करावे – अजित पवार

Posted by - July 7, 2022 0
मुंबई: भारतीय हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

Posted by - February 26, 2024 0
जालना : जालना जिल्ह्यातून (Maratha Reservation) एक मोठी बातमी समोर आली आहे. जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची…

Re-certification of autorickshaw meters : ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे आवाहन

Posted by - August 30, 2022 0
पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *