ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना जेल की बेल ; थोड्याच वेळात निर्णय

445 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना काल पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी मुंबईतील किल्ला कोर्टात सुनावणी सुरू असून सर्व बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. राज्य सरकारच्या वतीने ॲड. प्रदीप घरत यांनी बाजू मांडली असून सदावर्ते यांच्या बाजूने ॲड. महेश वासवानी यांनी बाजू मांडली आहे.

दरम्यान आता युक्तिवाद पूर्ण झाला असून सदावर्ते यांना जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

Share This News

Related Post

Supriya Sule

Supriya Sule : महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ मिळावी खा. सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

Posted by - November 16, 2023 0
पुणे : महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मराठा व धनगर समाजबांधव…

तुम्ही चिकन प्रेमी आहेत का ? मग हि बातमी वाचाचं , कोंबडीच्या गर्भात आढळले प्लास्टिकचे कण, नुकत्याच झालेल्या अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Posted by - March 22, 2023 0
चिकन खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. प्रथिनांचा चांगला स्त्रोत असल्याने तज्ञही ते खाण्याचा सल्ला देतात. याशिवाय अनेकांना छंदासाठी चिकन…
Uddhav Thackeray

Election Commission : उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आदेश

Posted by - June 3, 2024 0
मुंबई : मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या (Election Commission) भाजपच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल…
Bank Holiday

Bank Holiday : ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका; RBI कडून यादी जाहीर

Posted by - September 27, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सप्टेंबर महिना संपत आला असून काही दिवसांनी ऑक्टोबर महिना (Bank Holiday) सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात…

भारताचा बांगलादेशवर ‘विराट’ विजय;वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयी चौकार

Posted by - October 19, 2023 0
पुण्यातील गहुंजे स्टेडियम वर पार पडलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारताने सात गडी राखत बांगलादेशवर दणदणीत विजय संपादन केलाय. तब्बल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *