पुणे शहरात प्रतिबंधित पदार्थांसंदर्भात आणखी दोन ठिकाणी कारवाई

262 0

पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने पुणे शहरात दोन ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे ४ हजार ६०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन जणांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यामध्ये प्रथम खबरी अहवाल दिला असुन सर्वांना अटक करण्यात आली आहे.

पुणे कार्यालयास प्राप्त गोपनिय माहितीच्या अनुषंगाने मे. शिवम पान शॉप, रामटेकडी पुणे आणि मे. अमिना जनरल स्टोअर्स, गायकवाड सोसायटी राम टेकडी पुणे १३ या दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी पुणे विभागात बऱ्याच ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ संदर्भात कारवाया करण्यात आल्या आहेत.

पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थांची विक्री करू नये असे आवाहन करण्यात येत असून नागरिकांनी अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

Share This News

Related Post

#SUNNY LEONE : सनीचा हॉट किलर लूक पहिला का ? डब्बू रतनानीसाठी केले बोल्ड फोटोशूट , पहा फोटो

Posted by - February 4, 2023 0
बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी नुकतेच सनी लिओनीचे बोल्ड फोटोशूट केले आहे. हा फोटो डब्बूने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम…

मिशन शक्ती : महिलांनो ‘हा’ नं. तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असायलाच हवा; संकट काळात मिळणार तत्परतेने मदत, वाचा हि बातमी

Posted by - January 14, 2023 0
महाराष्ट्र : राज्यातील महिलांना संकट काळात तातडीने मदत मिळावी म्हणून महिला व बाल विकास विभागाने ‘१८१’ हा नवा टोल फ्री…

‘केजीएफ’ चाहत्यांसाठी धक्का ! ‘केजीएफ 2’ सिनेमातील या अभिनेत्याचे निधन

Posted by - May 7, 2022 0
मुंबई- ‘केजीएफ’ सिनेमाची क्रेझ कायम आहे. प्रत्येक सिनेमागृहात अद्याप हाच सिनेमा चालतो आहे. KGFच्या चाहत्यांसाठी दु;खद बातमी समोर येत आहे.…

#AURANGABAD : सुभेदारी शासकीय विश्रामगृहाचे व्यवस्थापक रशीद शेख व इतर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करा : सामाजिक कार्यकर्ते विवेक जगताप

Posted by - March 6, 2023 0
याप्रकरणी दोषींवर कारवाई करून शासनास अहवाल सादर करा, सार्व. बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाचे मुख्य अभियंत्यांना आदेश औरंगाबाद : येथील सार्वजनिक…

किरीट सोमय्यांपाठोपाठ नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला

Posted by - April 12, 2022 0
मुंबई- सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्यांचा देखील अटकपूर्व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *