#ACCIDENT : ड्रायव्हरला लागली डुलकी ; खंबाटकी घाटात कारचा भीषण अपघात ; पुण्यातील पाच जण गंभीर जखमी, दोघांचा मृत्यू

2784 0

पुणे : सातारा रस्त्यावर खंबाटकी घाटामध्ये सोमवारी पहाटे कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून, दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खंबाटकी बोगद्यात सोमवारी पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे हा अपघात घडला असल्याचं समजत आहे. यामध्ये पुण्यातील सराफ कुटुंब हे सहलीसाठी बाहेरगावी गेले असताना परतीच्या रस्त्याला असताना हा अपघात घडला आहे. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून, दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. जखमींना सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार का ? केंद्राचे महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र

Posted by - April 20, 2022 0
नवी दिल्ली- कोरोनाने काही राज्यांमध्ये पुन्हा डोके वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगड…

6 डिसेंबरचा सूर्योदय आणि निळ्या सूर्याचा अस्त! डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

Posted by - December 6, 2022 0
6 डिसेंबर 1956… या दिवसाची सकाळ उजाडली ती निळ्या सूर्याच्या अस्तानं ! महामानव, भारतरत्न, बोधिसत्व आणि दलित-शोषितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब…
Pune News

Pune News : पुण्यात आज ओला-उबर, स्विगी-झोमॅटो ‘या’ ऑनलाईन सेवा राहणार बंद

Posted by - October 25, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर,…
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Posted by - February 10, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात काही भागात अजूनही थंडीचा जोर कायम (Maharashtra Weather Update) असला तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून…

अबब ! राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक ; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस शिक्षक

Posted by - March 16, 2022 0
नाशिक- आरोग्य परीक्षा, म्हाडा परीक्षा आणि आता टीईटी (TET) शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणाने राज्यातील पालकांची झोप उडाली आहे. पुणे पोलिसांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *