शैक्षणिक : UGC चा मोठा निर्णय;पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा !

216 0

शैक्षणिक : पदवीसाठी असलेला अभ्यासक्रम आत्तापर्यंत तीन वर्षासाठी होता. परंतु आता पदवीसाठी असलेला अभ्यासक्रम चार वर्षांसाठीचा होणार आहे. युजीसीने घेतलेल्या निर्णयानुसार देशातील सर्वच शैक्षणिक संस्थांना हा निर्णय पुढील वर्षापासून लागू होणार आहे.

त्यामुळे आता तीन वर्षात होणारा पदवी अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीनंतर पूर्ण होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती पुढील आठवड्यातच विद्यापीठांना पाठवण्यात येणार असून 45 केंद्रीय विद्यापीठांचा यामध्ये समावेश आहे.

Share This News

Related Post

सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले अजूनही व्हेंटिलेटरवर; प्रकृती पुन्हा खालावली

Posted by - November 26, 2022 0
पुणे : अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सुमारे २० दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा…

Pune News : तृतीयपंथीयांना मिळणार मोफत उच्च शिक्षण; पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

Posted by - June 3, 2024 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune News) आणि विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये यंदाच्या वर्षापासून…

Mumbai : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला होणार मतदान

Posted by - October 3, 2022 0
मुंबई : एखाद्या आमदाराचा मृत्यू झाल्यास सहा महिन्याच्या आत त्या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेणे आवश्यक असतं. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा…

धो.. धो पावसाने पुणेकरांची तारांबळ ; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सिलिंग कोसळले ; रस्त्यांवर पाणीच पाणी, झाडपडीच्या अनेक घटना

Posted by - September 30, 2022 0
पुणे : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या पाच ऑक्टोबर पर्यंत राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार कोसळणार असल्याची माहिती देण्यात आली…

पुणे : आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे; पुण्यातील फलकाची राजकीय वर्तुळात चर्चा

Posted by - October 10, 2022 0
पुणे : निवडणूक आयोगाकडूनधनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *