अब्दुल सत्तारांनी सोडले मौन; माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत आहेत; अब्दुल सत्तार यांच्या विधानाने राजकीय गोटात खळबळ

564 0

मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून होत आहेत. दरम्यान, “माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप अब्दुल सत्तार यांनी आज एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानाने राजकीय गोटात एकाच खळबळ उडाली आहे.

शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगात आहेत. टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आरोप होत आहे. दरम्यान यावर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे.

यात काही माझ्या पक्षातील असू शकतात. तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणीतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु असल्याचं सत्तार यांनी म्हंटल आहे.

Share This News

Related Post

#BOLLYWOOD : मिर्झापूरचे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 18, 2023 0
मुंबई : सिनेविश्वातून पुन्हा एकदा वाईट बातमी समोर येत आहे. मिर्झापूरचे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 56…

शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर, मुंबईच्या लीलावतीत उपचार सुरू

Posted by - October 18, 2022 0
औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना काल सायंकाळी हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना तातडीनं…

#Travel Diary : कैलास यात्रा 2023 ,मे महिन्यात बुकिंग होणार सुरु; एका क्लिकवर मिळवा पॅकेज आणि रूटची संपूर्ण माहिती

Posted by - March 8, 2023 0
प्रसिद्ध आदि कैलास यात्रा मी महिन्यात सुरु होणार आहे. कुमाऊं मंडल विकास महामंडळाने (केएमव्हीएन) कार्यक्रम, मार्ग आराखडा आणि दर जाहीर…

CRIME NEWS : अपहरण नाही, दीड वर्षाच्या चिमुकलीची बापानेच केली शेततळ्यात फेकून हत्या

Posted by - September 29, 2022 0
जालना : आज सकाळी जालन्यातील निधोना शिवारातून एका दिड वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली…

#CYBER CRIME : कोणतेही नवीन AAP डाउनलोड करताना सावधान; सायबर चोरट्यांचा नवा फंडा; AAP डाउनलोड करताच ….

Posted by - March 22, 2023 0
सायबर क्राईम : ऑनलाईन फसवणुकीनंतर आता अॅपच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे नवे फंडे गुन्हेगारांनी शोधून काढले आहेत. मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *