बापरे…! अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ ; रावण दहन झाल्यानंतर पेटता पुतळा पडला नागरिकांच्या अंगावर

419 0

हरियाणा : दसरा भारतभरामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी रावणाचे मोठमोठे पुतळे दहन करण्याची प्रथा आहे. रावण दहनाचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील करत असतात. रावण दहन झाल्यानंतर आनंद उत्सव देखील साजरा केला जातो. प्रभू श्रीरामाने ज्या पद्धतीने रावणाचा अंत केला तशाच पद्धतीने प्रभू श्रीरामाची वेशभूषा करून अग्निबाणाने रावण दहन करण्यात येते. पण हरियाणामध्ये घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

हरियाणाच्या यमुनानगर भागामध्ये रावण दहन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करत असतानाच हा रावणाचा पेटता पुतळा या नागरिकांच्या अंगावर पडल्याचं एका व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते आहे.

त्यानंतर अचानकपणे जमिनीवर मोठ्या प्रमाणावर फटाके देखील फुटताना आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. या दुर्घटनेमध्ये नेमके किती नागरिक जखमी झाले आहेत हे समजू शकलो नाही. ANI ने हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

Share This News

Related Post

Narendra Modi

Narendra Modi : गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या मराठीतून मंगलमय शुभेच्छा, म्हणाले…

Posted by - September 19, 2023 0
मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त लोकांच्या घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होऊ लागलं आहे.…

पुणे पोलीस दलातील ‘त्या’ तीन झिंगाट पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; दारू पिऊन हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत केले असे कृत्य…

Posted by - November 22, 2022 0
पुणे : पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर दारू पिऊन हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भादवि कलम 323, 504, 506 यासह मुंबई दारूबंदी…

#Data आणि #Information यात फरक आहे ! नेमकं काय ? तुम्हाला हे माहित असायला हवं

Posted by - March 9, 2023 0
आपण डेटा आणि माहितीबद्दल ऐकले असेल, परंतु त्यांच्यातील मूलभूत फरकाबद्दल आपल्याकडे काही माहिती आहे का? नसेल तर हा लेख तुमच्या…
Solapur Crime

Solapur Crime : शेतात काम केल्याचे पैसे न दिल्याने संतापलेल्या नातवाने आजीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Posted by - August 7, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Crime) आजी आणि नातवाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये शेतातील काम करुन घेत कामाचे…
narendra modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगभर करिष्मा! 9 वर्षात 14 देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी केले सन्मानित

Posted by - July 16, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना त्यांच्या 9 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *