महाबळेश्वर जवळील घाटात 40 मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटला

296 0

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीकच्या घाटात मजुरांना घेवून जाणाऱ्या टेम्पोला अपघात झालाय. आज सकाळी 8 च्या सुमारास हा अपघात झाला. या टेम्पोतून 40 मजूर प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. टेम्पोतील मजूर बुलढाणा व अकोला भागातील आहेत. अपघातातील जखमींना सह्याद्री ट्रेकर्सचे जवान बचाव कार्यासाठी मदत करत आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, महाबळेश्वर-तापोळा मार्गावर हा अपघात झालाय. मजूरांना घेवून निघालेला हा टेम्पो घाटातील तीव्र उतारावरून कोट्रोशी पुलाजवळ उलटला. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. काही जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून गंभीर जखमी असलेल्या दोन लहान मुलांना उपचारासाठी सातारा येथे हलवण्यात आलंय.

Share This News

Related Post

परिवहन महामंडळ, महामेट्रोबरोबर बैठक घेणार – दादाजी भुसे

Posted by - March 14, 2023 0
मुंबई : पुणे मेट्रोच्या कामामुळे पुणे येथील स्थानिक वाहतूक सेवेत बदल करण्यात आला आहे, त्यामुळे राज्य परिवहन मंडळ आणि महामेट्रोबरोबर…

मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा

Posted by - November 17, 2022 0
मुंबई : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दादर येथील महापौर बंगल्याच्या आवारात एक विशेष बैठक आयोजित…

चांदिवाल आयोगाची देशमुखांना क्लिनचिट ? 100 कोटींच्या वसुलीचे आरोप खोटे

Posted by - April 26, 2022 0
मुंबई – चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…

ब्रेकिंग … पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, 4 ठार, 5 जखमी

Posted by - February 15, 2022 0
लोणावळा- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आज, मंगळवारी सकाळी चार वाहने एकामेकाना धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे…

“2 अक्तूबर को क्या हुआ था ?” विजय साळगावकर करणार का ‘त्या’ गुन्ह्याचे कन्फेशन ? ‘दृश्यम 2’ चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Posted by - September 29, 2022 0
‘दृश्यम 2’ : अजय देवगन या अभिनेत्याच्या दृश्यम या चित्रपटाने 2015 मध्ये धुमाकूळ घातला होता. थ्रिलर सस्पेन्सने परिपूर्ण असा हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *