Union Minister Raosaheb Danve : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; ‘त्या’ व्हिडिओ बाबत दानवेंचे स्पष्टीकरण

228 0

जालना : एकीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले अवमानकारक वक्तव्य यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. आजपर्यंत सातत्याने ज्या मंत्र्यांनी महाराजांचा अपमान केला, त्या मंत्र्यांविषयी देखील महाराष्ट्रात संतापाची लाट उठते आहे. या लाटेमध्ये आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील लोटले जात असतानाच तो व्हिडिओ मात्र दोन वर्षांपूर्वीचा असल्याचं स्पष्ट झाल आहे.

रविवारी सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे. परंतु हा व्हिडिओ जुना असून याविषयी मी माफी देखील मागितली होती. तो उल्लेख माझ्याकडून अनावधानाने झाला होता. त्यानंतर माफी मागितल्यावर या प्रकरणावर पडदा देखील पडला. पण सध्याच्या लाटेमध्ये हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे याचेच स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे.

Share This News

Related Post

पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन : 90 ई-बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न ; वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - September 2, 2022 0
पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती,…

4 राज्यात भाजपानं केली केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती ; अमित शहा यांच्याकडे उत्तरप्रदेशची जबाबदारी

Posted by - March 15, 2022 0
विधानसभा निवडणुकीत चार राज्यांतील विजयानंतर भाजपने आता सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू केली आहे.पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Posted by - May 1, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Maharashtra Politics) प्रचार जोरदार सुरु असताना दुसरीकडे महायुतीने काही जागांवर आपला उमेदवार घोषित केला नव्हता. अखेर…

ईडीची नजर बॉलिवूडवर ! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटींची संपत्ती जप्त

Posted by - April 30, 2022 0
मुंबई – बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची तब्बल सव्वा सात कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. या घटनेने बॉलिवूडमध्ये खळबळ…

आजचे मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय; पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजांमध्ये 8 दिवसांची वाढ

Posted by - September 21, 2022 0
मुंबई : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार. पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *