आजचे मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय; पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजांमध्ये 8 दिवसांची वाढ

415 0

मुंबई : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार. पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाज 28 सप्टेंबरपासून प्रारंभ

(उच्च व तंत्रशिक्षण)

राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण

(वित्त विभाग )

पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवल्या

(गृह विभाग )

• सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती

(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

• नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा

(शालेय शिक्षण विभाग)

• वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देणार. सुधारित खर्चास आणि राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.

(परिवहन विभाग)

• बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश

(पणन विभाग)

औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करणार

(विधी व न्याय)

राज्यातील वर्ग 3 मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे एम पी एस सी मार्फत भरणार

(सामान्य प्रशासन विभाग)

आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

( मदत व पुनर्वसन)

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता

(गृहनिर्माण विभाग)

Share This News

Related Post

Beed

मी दुसरं लग्न करतोय…. असे म्हणताच पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल; बीड हादरलं

Posted by - May 21, 2023 0
बीड : बीडमध्ये पती – पत्नींच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बीड जिल्ह्याच्या (Beed) धार तालुक्यातील कासारी गावात ही…

Breaking News ! राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद पोलिसात गुन्हा दाखल

Posted by - May 3, 2022 0
औरंगाबाद- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अखेर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भादंवि. कलम 116 अंतर्गत हा गुन्हा दाखल…

#BHAGATSINHA KOSHYARI : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हायकोर्टाची नोटीस; आता पुन्हा काय घडलं ? वाचा सविस्तर

Posted by - January 31, 2023 0
महाराष्ट्र : काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषांच्या बाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून राज्याचे वातावरण प्रचंड तापले होते. त्यानंतर भगसिंह…

54 शेळ्या एका तासातच दगावल्या ! इंदापूर मधील युवा शेतकऱ्यांवर कोसळले संकट

Posted by - May 9, 2022 0
इंदापूर- पारंपरिक शेती न करता अधिकच्या उत्पन्नासाठी इंदापूरच्या दोन तरुणांनी शेळीपालन व्यवसाय सुरु केला. धाडस करून त्यांनी 54 शेळ्या आणि…

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची तोंड गप्प असल्यामुळं बोम्मई जास्त बोलत आहेत…!” संजय राऊतांचा हल्लाबोल

Posted by - December 23, 2022 0
नवी दिल्ली : राज्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापुरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. कर्नाटकचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *