काँग्रेसला मोठे खिंडार ! गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ 64 नेत्यांचा सदस्यत्वाचा राजीनामा

370 0

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी मागच्याच आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. गुलाम नबी आझाद हे लवकरच जम्मू-काश्मीर मधून राष्ट्रीय पातळीवर एक पक्ष सुरू करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे समजले जात असतानाच अगदी आठवड्याभरातच काँग्रेसला पुन्हा मोठे खिंडार पडले आहे.

अधिक वाचा : VIDEO : ‘ बापूजी को रिहा करो ‘ घोषणा फलकांसह आसाराम बापूच्या 5 हजार भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा

गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ 50 हून अधिक वरिष्ठ नेते यांसह एकूण 64 नेत्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद, माजी मंत्री अब्दुल मजीद वाणी ,मनोहर लाल शर्मा ,घारू राम आणि माजी आमदार बलवान सिंह यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिला असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले . काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना संयुक्तपणे राजीनामा पत्र सादर करण्यात आले आहे.

अधिक वाचा : पुण्यात मानाच्या गणपतींविरोधात कायदेशीर लढाई ; ॲड. असीम सरोदेंमार्फत उच्च न्यायालयात याचिका

Share This News

Related Post

शैक्षणिक : UGC चा मोठा निर्णय;पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा !

Posted by - November 22, 2022 0
शैक्षणिक : पदवीसाठी असलेला अभ्यासक्रम आत्तापर्यंत तीन वर्षासाठी होता. परंतु आता पदवीसाठी असलेला अभ्यासक्रम चार वर्षांसाठीचा होणार आहे. युजीसीने घेतलेल्या…

आदित्य ठाकरे आज नाशिक आणि पुणे दौऱ्यावर; अतिवृष्टीग्रस्त भागांना देणार भेट

Posted by - October 27, 2022 0
पुणे : परतीच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद…

#VIRAL VIDEO : तुर्कीमध्ये भूकंपाचा हाहाकार ! कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याखाली आईने दिला बाळाला जन्म; व्हिडिओ होतो आहे व्हायरल…

Posted by - February 7, 2023 0
तुर्की : तुर्कीमध्ये भूकंपाने मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आत्तापर्यंत पाच हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, 20…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : धुळ्यात भाजपाच्या उमेदवाराचं लक्ष ‘MIM’ च्या उमेदवारीकडे

Posted by - April 8, 2024 0
धुळ्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या गळ्यात तिसऱ्यांदा उमेदवारीची माळ टाकली आहे. या मतदारसंघात दोन लाखाहून अधिक मुस्लिम…

समीर वानखेडे यांना मोठा झटका, ठाण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून बार परवाना रद्द

Posted by - February 2, 2022 0
नवी मुंबई- एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांना मोठा दणका मिळाला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *