घरात बाळाचा जन्म झाला आहे, पण सारखच रडतंय ? तर घरातला ‘हा’ कोपरा बारकाईने तपासा

631 0

घरामध्ये बाळाचा जन्म होण हे संपूर्ण घरासाठी एक नवचैतन्य निर्माण करत असतं. खरंतर जन्म आणि मृत्यू हे जीवनाचा सत्य आहे पण घरामध्ये बाळाचा आगमन हे आनंद निर्माण करतं तर कुणाचं जाणं हे आयुष्यभराचं दुःख कायम सोबत राहतात. पण तुम्हाला असा अनुभव आला असेल की घरात जन्माला आलेलं बाळ हे सातत्याने रडते तर काही गोष्टी या तपासून पहा.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जन्माला आलेल्या बाळाला त्याला होणारा त्रास, लागलेली भूक, आलेली झोप यातलं काहीही समजत नसतं. त्यामुळे लहान बाळ रडत असतं. हळूहळू रडण्याच्या पद्धतीवरून आईला बाळ नक्की कशासाठी रडतंय हे समजत असतं.

घरामध्ये जर वयस्कर स्त्रिया असतील तर त्या मात्र तुम्हाला काही गोष्टी नक्की सांगतील. जर भूक, एखादी वेदना, झोप या गोष्टींसाठी बाळ रडत नसेल आणि सातत्याने बाळ दचकत असेल ,कशाला तरी घाबरल्यासारखे वाटत असेल तर घरातला ईशान्य कोपरा बारकाईने तपासा.

ईशान्य कोपऱ्यामध्ये कोणतीही जड वस्तू ठेवू नका.

ईशान्य कोपऱ्यामध्ये लोखंडी वस्तू ठेवू नका.

ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही तुळस ठेवली तर उत्तम, त्यासह फिश टॅंक ठेवू शकता. हा कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा.

बाळाच्या डोक्यावर हात ठेवून सकाळी आणि रात्री झोपताना रामरक्षा अवश्य म्हणा. राम रक्षा म्हणण्याचे चमत्कारिक फायदे तुम्हाला नक्की जाणवतील. त्यामुळे बाळ झोपेत दचकणार नाही आणि शांत झोपेल.

Share This News

Related Post

“शिवसेनेचं नाव व चिन्ह गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा भाजपाचा डाव” पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी…

#PUNE : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो तरुणांचा सहभाग, ठिकठिकाणी जंगी स्वागत

Posted by - February 22, 2023 0
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली; अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल

Posted by - December 28, 2022 0
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळते आहे.  हिराबेन मोदी यांना अहमदाबाद…

BREAKING NEWS : पुण्यात शिवसेना जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार; पहा सीसीटीव्ही व्हिडिओ

Posted by - December 30, 2022 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे पुण्यात शिवसेना जिल्हाध्यक्ष इम्तियाज शेख यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे…

महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड ; भोसरी, आकुर्डीमधील ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद

Posted by - March 23, 2022 0
पुणे- महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आज, बुधवारी (दि. २३) सकाळी ६…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *