Whats App

WhatsApp News : ‘या’ 5 चुका करणे टाळा; अन्यथा तुमचे व्हॉट्सअ‍ॅप होईल बॅन

203 0

मेटाचे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp News) जगभरात कोट्यावधी लोक वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपचे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. मात्र तुमची एखादी छोटी चूक तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बॅन करू शकते. अनेकदा आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीचे उल्लंघन होते. त्यानंतर लगेच आपले व्हॉट्सअ‍ॅपचे खाते बॅन होते. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर तुम्ही सावधगिरीने त्याचा वापर करायला हवा. जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे खाते बॅन होऊ शकते.

‘या’ 5 चुका करणे टाळा
1) तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरताना थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर जीबी व्हॉट्सअ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप प्लस आणि व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा यांसारख्या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

2) एखाद्या नंबरच्या माहितीसह व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार केल्यास कंपनी कारवाई करु शकते. अशा व्हॉट्सअ‍ॅप अंकाउट्सवर कायमस्वरुपी बंदी घातली जाऊ शकते.

3) जर तुम्ही सतत अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठवत असाल तर तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवर वारंवार मेसेज पाठवल्यास व्हॉट्सअ‍ॅपच्या अटी आणि नियमांचे उल्लंघन करणे आहे.

4) जर काही लोकांनी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट रिपोर्ट केले किंवा ब्लॉक केले असेल तर तुमचे खाते बंद होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप अशा खात्यांना बनावट आणि स्पॅम संदेश पसरवणारे समजते.

5) तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोणालाही बेकायदेशीर संदेश, अश्लील मेसेज किंवा धमकीचे संदेश पाठवल्यास तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. कंपनीच्या नियमांविरुद्ध तुम्ही काही चुकीचे केले तर नंबरही बॅन होऊ शकतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांदा निर्यातीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘तो’ अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला

Maharashtra Politics : छ. संभाजीनगरमध्ये महायुतीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने भरला अपक्ष अर्ज

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

#WHATSAAP : स्टेटसमध्ये व्हिडिओ किंवा फोटो ऐवजी ठेवा स्वतःच्या आवाजात व्हॉइस नोट; आजच WHATSAAP अपडेट करा

Posted by - February 6, 2023 0
#WHATSAAP : आपल्या ग्राहकांना नेहमी चांगला अनुभव देण्यासाठी व्हाट्सअप मध्ये नवनवीन पिक्चर्स ऍड केले जात असतात आतापर्यंत आपण व्हाट्सअप स्टेटसमध्ये…
Google Maps

Google Maps : लोकेशन शेअर करताना आता इंटरनेटची गरज नाही पडणार; लवकरच लॉन्च होणार ‘हे’ फीचर

Posted by - April 22, 2024 0
प्रवास करताना सर्वाधिक वापरण्यात येणाऱ्या ‘गुगल मॅपमध्ये (Google Maps) एक दमदार फीचर सुरु होणार आहे. या मधील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सुधारून…

आता HD कॉलिटीमध्ये शेअर करता येणार फोटो; व्हॉट्सॲपनं आणलं ‘हे’ दमदार फिचर

Posted by - August 19, 2023 0
आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट आणत असते. सर्वाधिक वापरलं जाणारं व इन्स्टन्ट मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲप चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंग सर्वांसाठी व्हॉट्सॲप हे…
SIM Card

SIM Card : सिमकार्डबाबत सरकारने बदलले नियम; 1 जानेवारीपासून होणार लागू

Posted by - December 5, 2023 0
मोबाईल सिमकार्ड (SIM Card) संबंधित नियम बदलण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. नवीन नियम 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार…
Aadhar

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलंय? नो टेन्शन; घरच्या घरी ‘या’ प्रकारे काढा आधार कार्ड

Posted by - November 12, 2023 0
प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी लागणारा पुरावा म्हणजे आधार कार्ड (Aadhaar Card). बँक खाते उघडण्यापासून ते शाळेत प्रवेश घेणे, सरकारी योजनांचा लाभ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *