Google Maps

Google Maps : लोकेशन शेअर करताना आता इंटरनेटची गरज नाही पडणार; लवकरच लॉन्च होणार ‘हे’ फीचर

184 0

प्रवास करताना सर्वाधिक वापरण्यात येणाऱ्या ‘गुगल मॅपमध्ये (Google Maps) एक दमदार फीचर सुरु होणार आहे. या मधील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सुधारून यामध्ये यूजर्स वाय-फाय आणि सेल्युलर नेटवर्कशिवाय देखील लोकेशन शेअर करणे शक्य होणार आहे. बऱ्याचदा प्रवासादरम्यान काही ठिकाणी नेटवर्क नसताना हे फीचर खूप फायदेशीर ठरणार आहे.

या फीचरची चाचणी पूर्ण झाल्यानंतर वापरकर्ते हे फिचर वापरण्यास सक्षम होतील. टेक विश्वातील लोकप्रिय टिपस्टर असेंबल डीबगने या फीचरबद्दल माहिती देताना सांगितले की गुगल मॅप सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर सध्या बीटा व्हर्जन 11.125 साठी लॉन्च करण्यात आले आहे.

या अपडेटची सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे यूजर्स इंटरनेटशिवाय देखील गुगल मॅपवर त्यांचे लोकेशन शेअर करतील मात्र यामध्ये यूजर्स दिवसातून फक्त 5 वेळा हे लोकेशन शेअर करून दर 15 मिनिटांच्या अंतराने हे शक्य होणार आहे. या फीचरच्या रोलआउटबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात अली नसून हे फीचर अँड्रॉईड उपकरणाशी कधी जोडले जाईल याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: लेखाजोखा लोकसभेचा: पुणे,शिरूर,मावळ,बारामती लोकसभा मतदारसंघात किती आहेत मतदार संख्या?

Nashik News : नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात

Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट

Pune Fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानांना भीषण आग

Nagpur Accident : नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Jio Air Fiber

Jio Air Fiber : 8 शहरांमध्ये जिओ एअर फायबर लाँच; आता केबलशिवाय अल्ट्रा हाय स्पीड मिळणार

Posted by - September 19, 2023 0
मुंबई : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने (Jio Air Fiber) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये जिओ एअर…
Google

Google Internship 2024 : गुगलमध्ये इंटर्नशीप करण्याची संधी, मिळणार 80 हजार सॅलरी

Posted by - September 13, 2023 0
मुंबई : आघाडीची टेक कंपनी गुगलमध्ये इंटर्नशीप करण्याची सुवर्णसंधी आहे. गुगलकडून हिवाळी इंटर्नशीप (Google Winter Internship Program 2024) साठी अर्ज…
Mukesh Ambani

Jio Air Fibre बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी होणार लॉन्च

Posted by - August 28, 2023 0
जिओ युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून जिओ च्या एअर फायबरची आतुरतेनं वाट पाहत होते. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना…
UPI Lite X Feature

UPI Lite X Feature : आता इंटरनेट शिवाय पाठवता येणार ऑनलाइन पैसे; UPI Lite X Feature लाँच

Posted by - September 10, 2023 0
युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI भारतात खूपच लोकप्रिय आहे. डिजीटल पेमेंटमुळं व्यवहार करणे (UPI Lite X Feature) सध्या सोप्पे झाले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *