Weather Update

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Posted by - April 28, 2024

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये (Weather Update) गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे काही ठिकाणी गारवा निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ‘या’ जिल्ह्यांना

Share This News
Maharashtra Rain

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Posted by - April 27, 2024

मुंबई : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात (Weather Update) जाणवत आहेत. राज्यातील बहुतेक भागांमध्ये तापमान 40 अंशाच्या दरम्यान पोहोचले आहे. याशिवाय काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली,

Share This News
Weather Forecast

Weather Update : पुढील 3 दिवस महत्वाचे ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Posted by - April 26, 2024

मुंबई : हवामान विभागाने (Weather Update) आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढचं नाहीतर काही ठिकाणी गारपिटीचादेखील इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुण्यातही आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, सांगली, अहमदनगर, बीड, बुलडाणा,

Share This News
Weather Update

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Posted by - April 25, 2024

मुंबई : आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. इथे आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली, अहमदनगर, बीड,

Share This News
Weather Update

Weather Update : राज्यात पुन्हा कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Posted by - April 24, 2024

मुंबई : हवामान विभागाने (Weather Update) आज महाराष्ट्रात सर्वदूर विजांच्या कडडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. धुळे, नाशिक पालघर वगळता राज्यात सर्वत्र यलो अलर्ट जारी केला आहे. तर वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवार 25 एप्रिल आणि शुक्रवारी 26 एप्रिल या दोन दिवसात कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची

Share This News
Weather Forecast

Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट

Posted by - April 22, 2024

मुंबई : राज्यात सध्या संमिश्र वातावरण (Weather Update) आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही भागात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहे. महाराष्ट्रात सध्या उन पावसाचा खेळ सुरू आहे. यादरम्यान आता हवामान खात्याने जिल्ह्यांना एक नवा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असणार आहे, अशी शक्यता

Share This News
Weather Forecast

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - April 19, 2024

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यातील मतदान देशासह राज्याच्याही पाच मतदारसंघांमध्ये पार पडत आहे. यादरम्यान हवामान खात्याने (Weather Update) राज्याच्या काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा समावेश आहे. या ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील एकाकी भागात उष्ण आणि दमट परिस्थिती निर्माण होण्याची

Share This News
Maharashtra Rain

Weather Update : आज महाराष्ट्रात हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी

Posted by - April 11, 2024

मुंबई : गेल्या 3-4 दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी (Weather Update) लावताना दिसत आहे. आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे हवामान खात्याने रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आला कोणता अलर्ट जाणून घेऊया… अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन

Share This News
Maharashtra Weather

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Posted by - April 5, 2024

हवामान विभागाच्या (Maharashtra Weather Alert) पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या वातावरणाच्या खालच्या थरात असणारी द्रोणिकारेषा तामिळनाडूच्या दक्षिणेुपासून मध्य प्रदेशापर्यंत जात आहे. पुढं हीच रेषा विदर्भातूनही जात असल्यामुळं राज्यातील हवामान कोरडं राहणार आहे. तर, हवेच्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसणार आहे. हवामानातील या बदलांमुळं सध्या अवकाळीला पोषक वातावरण तयार होत असून, धुळे,

Share This News
Weather Update

Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला हाय अलर्ट

Posted by - March 31, 2024

मुंबई : राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट आलं आहे. हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ‘या’ जिल्ह्यांना दिला

Share This News