VIDEO : सांगलीत आढळलेल्या ‘त्या’ मगरीचा मृत्यू; मृत्यूचं कारण अस्पष्ट

191 0

सांगली : सांगली जिल्ह्यातील नांद्रे – ब्रम्हनाळ नदी काठावर आढळलेली अजस्त्र मगर मृतावस्थेत सापडली आहे. वन विभागाने ती मगर मृत असल्याचे घोषित केलं.

नदीकाठी बारा फुटी मगर आढळल्याने ग्रामस्थामध्ये भीतीच वातावरण होत. मात्र कित्येक तास एकाच ठिकाणी मगर आढळल्यानंतर नागरिकांनी आणि प्राणिमित्रांनी याबाबत वनविभागाला कल्पना दिली. वनविभागाने जागेवर जाऊन पंचनामा केला. वनविभागाने ती मगर मृत झाल्याचे घोषित केले. मगर ताब्यात घेऊन तिचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

त्या मगरीच वय १५ वर्षा पेक्षा अधिक वय असण्याची शक्यता असून प्राथमिक अंदाजानुसार मगरीचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. तसच दोन मगरींच्या भांडणात मगरीचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र वनविभागाने अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. ‘अहवाल’ आल्यानंतर त माहिती मिळणार आहे. मगरीचा एक पंजा तुटलेला आणि जबड्याजवळही बऱ्याच झालेल्या मोठ्या जखमा दिसून आल्या आहेत.

Share This News

Related Post

विधिमंडळात एकमतानं मंजूर झालेलं लोकयुक्त विधेयक नेमकं आहे तरी काय

Posted by - December 30, 2022 0
  केंद्र सरकारनं लोकपाल कायदा केल्यानंतर राज्यांनी देखील अशाच पद्धतीचा कायदा करण्याची अपेक्षा होती त्यानुसार लोकायुक्त कायदा करणारे महाराष्ट्र हे…
Friendship Day

Friendship Day : जबाबदारीची दोस्ती! ना पार्टी, ना ट्रेक; पुण्यातील तरुणांनी थेट पोलिसांसोबत साजरा केला अनोखा ‘फ्रेंडशिप डे’

Posted by - August 7, 2023 0
पुणे : सध्या सगळीकडेच गुन्हेगारी वाढत आहे. (Friendship Day) त्यात प्रत्येकच गोष्ट पोलिसांपर्यंत योग्य वेळी पोहचत नाही त्यामुळे अनेक गुन्हे…
Nagpur Accident

Nagpur Accident : CA परीक्षा उत्तीर्ण होऊन नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच वैष्णवीचा दुर्दैवी अंत; Video आला समोर

Posted by - July 20, 2023 0
नागपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे. या अपघातात (Nagpur Accident) काही जण…

VIDEO : पुण्यात कोंढवा परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू

Posted by - November 1, 2022 0
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका बिल्डिंगला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कोंढव्यातील लुल्लानगर चौक परिसरातील ही घटना…

TOP NEWS SPECIAL : अष्टविनायक दर्शन , महत्व , इतिहास , दर्शनासाठी हे आहेत मार्ग

Posted by - August 30, 2022 0
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची श्रीगणेश मंदिर आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *