दिलासादायक! पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत आता वाहन शुल्क माफ

1703 0

पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत एन्ट्री करण्यासाठी वाहन टॅक्सची वसुली आता बंद करण्यात आली आहे.

दि १३ एप्रिल (मंगळवार) रोजी रात्री १२ वा. नंतर वसुली बंद करण्याचे आदेश बोर्डाकडून वसुली केंद्राला देण्यात आले आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विभागातील वाहन प्रवेश कर हे प्रमुख महसुलाचे साधन होते. कॅन्टोन्मेंटच्या चारही बाजूला 13 ठिकाणी असलेल्या वसुली केंद्रामार्फत बोर्डाला दरवर्षी 13 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता.

Share This News

Related Post

पुण्यात राज ठाकरेंची सभा होणार मात्र…; या 13 अटी पाळाव्या लागणार

Posted by - May 22, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुन्हा एकदा अटींच्या कचाट्यात सापडली आहे. औरंगाबादनंतर उद्या पुण्यात होणाऱ्या सभेला जरी परवानगी मिळाली…
Vinayak kale

Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती

Posted by - November 30, 2023 0
पुणे : ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे (Dr. Vinayak Kale) यांची वैद्यकीय शिक्षण विभागाने नियुक्ती केली असून बुधवारी…

शिक्षक आणि पदवीधर निवडणूक जाहीर; ‘ या’ दिवशी होणार मतदान

Posted by - December 30, 2022 0
भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक…

साताऱ्यात भीषण अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली कॅनॉलमध्ये कोसळून 5 जणांचा मृत्यू

Posted by - June 24, 2023 0
शेतातून घराकडे जात असतानाच मृत्यने गाठलं आहे. सातारा येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये पडून या अपघात झालाय.…
Madandas Devi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन

Posted by - July 25, 2023 0
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे सोमवारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *