मंचर-भीमाशंकर रोडवर ओढ्याचा पुल खचल्यामुळे वाहतुकीत बदल ; परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी (PHOTO)

90 0

पुणे ग्रामीण : घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत मंचर-भीमाशंकर रोडवर शिनोली गावचे हद्दीत नेवाळवाडी फाटा येथे ओढ्याचा पुल खचल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे.

तसेच गर्दी होऊ नये यास्तव खेड पोलीस स्टेशन हद्दीतील वाडा गावातून पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे.परिसरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक, सुरक्षा शाखा पुणे ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

कॉंग्रेस मनपा गटनेते अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपात प्रवेश

Posted by - February 7, 2022 0
पुणे- पुणे महापालिका निवडणुकीच्या पूर्वी कॉंग्रेसला खिंडार पडले असून, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पुतणे आणि सामाजिक कार्यकर्ते तुकाराम…

डॉ. लता प्रकाश यांच्या माय लोटस माइंड या लघुकथा संग्रहाचे प्रकाशन

Posted by - August 21, 2022 0
पुणे :डॉ. लता प्रकाश यांनी लिहिलेले माय लोटस माइंड हे पुस्तक आज पुण्यात खुप चर्चेत आहे. पुस्तकात वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या…
RASHIBHAVISHY

तूळ राशीच्या लोकांनी आयुष्याकडे नकारात्मकतेने पाहणे थांबवा; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - December 27, 2022 0
मेष रास : आज मन उडू उडू पाहणार आहे दिवस उत्तम प्रत्येक गोष्ट मनासारखे घडेल अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहत…
kasarwadi crime

Pimpri Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये गावगुंडांची दहशत; अनेक वाहनांची केली तोडफोड

Posted by - April 30, 2024 0
पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून शहरातील कासरवाडी परिसरात बार चालकाने बियरचे पैसे मागितल्याने फुकट्या गाव…

जाणून घ्या नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ आणि फायदे

Posted by - March 31, 2022 0
उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे गरम झालेल्या शरीराला आतून गार ठेवण्यासाठी नारळ पाणी प्यायचा सल्ला सगळेच देतात. तसेच नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *