LokSabha

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT : एक दोन नव्हे तर तब्बल 38 उमेदवार बारामतीच्या रिंगणात

2014 0

बारामती : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून बारामती लोकसभा निवडणुकीच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष वेधून आहे. या बारामती लोकसभेच्या मैदानात तब्बल 38 उमेदवार रिंगणात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात ननंद वर्सेस भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी प्रमुख लढत पाहायला मिळणार असून.

या व्यतिरिक्त बारामतीच्या रिंगणात तब्बल 38 उमेदवार पाहायला मिळणार आहेत बारामतीची निवडणूक लढवणारे उमेदवार नेमके कोण जाणून घेऊया-

सुनेत्रा अजित पवार – राष्ट्रवादी
सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
प्रियदर्शनी कोकरे – बहुजन समाज पार्टी
त्रिशला कांबळे – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर गट)
दशरथ राऊत – भारतीय प्रज्ञा सुराज्य पक्ष
महादेव खेंगरे – भारतीय नवजवान सेना पक्ष
राजेंद्र भोसले – पीपल्स युनियन पार्टी
रोहिदास कोंडके – बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी
लक्ष्मण कुंभार – दलीत शोषित पीछडा अधिकार दल
शिवाजी नांदखिले – भारतीय जवान किसान पार्टी
श्रीधर साळवे – भीम सेना
सविता कडाळे – हिंदुस्तान जनता पार्टी
उमेश म्हेत्रे – अपक्ष
अंकुश पिलाने – अपक्ष
कल्याणी वाघमोडे – अपक्ष
गजानन गवळी पाटील – अपक्ष
दत्तात्रेय चांदारे – अपक्ष
प्रा. नामदेवराव जाधव – अपक्ष
प्रदीप माने – अपक्ष
बापू पवार – अपक्ष
बाळासो धापटे – अपक्ष
मनोज रसाळ – अपक्ष
महेश सिताराम भागवत – अपक्ष
मिलिंद शिंदे – अपक्ष
राजेंद्र बरकडे – अपक्ष
विजय गव्हाळे – अपक्ष
विजयप्रकाश कोंडेकर – अपक्ष
विशाल पवार – अपक्ष
शरद राम पवार – अपक्ष
शिवाजी कोकरे – अपक्ष
शुभांगी धायकुडे – अपक्ष
शेख सोयलशहा युनूसशाह – अपक्ष
शैलेश उर्फ संदीप करंजवणे – अपक्ष
सचिन आगवणे – अपक्ष
सुनिता पवार – अपक्ष
सुरेश वीर – अपक्ष
सोमनाथ उर्फ बाळासाहेब पोळ- अपक्ष
संदीप देवकाते – अपक्ष

एकंदरीतच बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही चुरशीची आणि अटीतटीची होणार असून यात नेमकी कोण बाजी मारणार आहे हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण

Nandurbar Loksabha : नंदुरबार मतदारसंघात नवीन ट्विस्ट; भारत आदिवासी पार्टीकडून उमेदवार जाहीर

मोठी बातमी! अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Loksabha :’या’ 12 लोकसभा मतदारसंघात रंगणार शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक सामना

Loksabha : भाजपचा पहिला विजय; ‘हा’ उमेदवार निवडणूक न लढता बनला खासदार

Sangli Loksabha : सांगलीत मविआला धक्का ! विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Vinod Patil : छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आला नवा ट्विस्ट; विनोद पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Loksabha : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Share This News

Related Post

विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिलेल्या मार्गारेट अल्वा कोण आहेत ?

Posted by - July 18, 2022 0
नवी दिल्ली: विरोधी पक्षांनी रविवारी माजी केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांच्या राज्यपाल राहिलेल्या मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेघ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Posted by - October 14, 2023 0
बुलडाणा : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी करत महायुतीला पाठिंबा दिला. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थमंत्रिपद देखील देण्यात…

मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

Posted by - October 26, 2022 0
काँग्रेसला तब्बल २४ वर्षांनी बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष मिळाला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची आज बुधवारी (ता.…
Banner

Ajit Pawar : ‘साहेब दादांना सीएमपदासाठी आशिर्वाद द्या’; बारामतीत झळकले बॅनर

Posted by - November 13, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या…

विरोधात असताना आम्ही कधीतरी राजभवनात शिष्टमंडळ घेऊन जात होतो, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Posted by - February 11, 2022 0
मुंबई- आम्ही विरोधी पक्षात असताना वर्षातून कधीतरी राजभवनात राज्यपालांची भेट घेण्यासाठी येत असू. आमच्या व्यथा त्यांच्या कानावर घालत असू, असे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *