Sweet Corn Bhel : आजची खास रेसिपि : चटपटीत… झणझणीत ‘स्वीट कॉर्न भेळ

350 0

कॉर्न भेळ बनवण्यासाठी बाजारात अजूनही कॉर्न (मका) मिळतो आहे. त्यामुळे भाजून खाण्याच्याव्यतिरिक्त हि देखील रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. खाऊ गल्लीमध्ये तुम्ही कॉर्नभेळ नक्कीच खाल्ली असेल. मका फार पौष्टीक असतो. या मध्ये फॅट, कार्बोहायड्रेट, प्रथिनं, फायबर सह महत्वाचे व्हिटॅमिन आणि खनिज मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे हे शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक पुरवतात.  चला तर मग पाहुयात घरच्या घरी चटपटीत झणझणीत कॉर्न भेळ कशी बनावता येईल.

साहित्य : मक्याचे दाणे (सोलून घ्या) , लिंबू , तिखट, चाट मसाला, पिठी साखर, टोमॅटो, कांदा, बारीक शेव, डाळिंब

कृती : मक्याचे दाणे चांगले फुगून येतील असे वाफवून घ्या. तो पर्यंत कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या. या कॉर्नला निथळून घ्या. आता त्यात या दोन्ही भाज्या घाला. त्यावर तिखट, मीठ,पिठीसाखर चिमूटभर, चाट मसाला घाला. हे सर्व चांगले मिक्स करून घ्या. यावर आता बारीक शेव, डाळिंब घालून वरून लिंबू पिळा . चटपटीत कॉर्न भेळ तयार आहे.

Share This News

Related Post

उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःच्या आरोग्याची काळजी, जाणून घ्या..

Posted by - March 7, 2022 0
उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास, चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणं, पायात गोळा येणे, चिडचिड व राग…

प्रथा-परंपरा : नागपंचमीच्या दिवशी भाज्या चिरायच्या नाही, तवा तापवायचा नाही ; पण का ? हे आहे कारण

Posted by - August 2, 2022 0
प्रथा -परंपरा : नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया…

Kanthameni Uma Maheshwari suicide : टीडीपीचे संस्थापक एन.टी. रामाराव यांच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - August 2, 2022 0
हैदराबाद : कंथामेनी उमा माहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. कंथामेनी उमा माहेश्वरी या तेलुगु देसम पार्टीचे संस्थापक…

‘शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या’ मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंना निरोप; संभाजीराजे पक्षप्रवेश करणार ?

Posted by - May 22, 2022 0
शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’ वर या’ असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पाठवला आहे. संभाजीराजे आणि शिवसेना नेत्यांमध्ये…
RASHIBHAVISHY

तूळ राशीच्या लोकांनी आयुष्याकडे नकारात्मकतेने पाहणे थांबवा; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - December 27, 2022 0
मेष रास : आज मन उडू उडू पाहणार आहे दिवस उत्तम प्रत्येक गोष्ट मनासारखे घडेल अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *