#MUMBAI CRIME : कस्टम मधील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या लाचखोरीच्या रॅकेटचा भांडाफोड ; छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार

662 0

मुंबई : कस्टम मधील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या लाचखोरीच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात सीबीआयला यश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रवाशान केलेल्या तक्रारीनंतर दहा दिवस लागोपाठ तीन घटना उघडकीस आल्यानंतर सीबीआयने भांडाफोड केला आहे.

काय आहे प्रकरण
परदेशातून मुंबई विमानतळावर उतरलेल्या श्रीमंत प्रवाशांना हेरलं जायचं. त्यानंतर त्यांची झाडाझडती घेऊन कस्टम मधील अधिकारी त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत होते. या प्रवाशांनी परदेशातून काही मौल्यवान वस्तू खरेदी केलेल्या असायच्या, त्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांना देखील हे प्रवासी रक्कम द्यायला तयार होत होते. हे पैसे एका विशिष्ट गुगल पे अकाउंट वर पाठवले जात होते.

या संपूर्ण घटना क्रमामध्ये लोडर देखील सहभागी होता. विशिष्ट गुगल पे नंबर वर हे पैसे पाठवल्यानंतर हा लोडर विमानतळाच्या बाहेर जाऊन पैसे एटीएम मधून काढून आणायचा, स्वतःचा कमिशन घ्यायचं आणि बाकीचे पैसे हे अधिकाऱ्यांना देत होता.

दरम्यान एका प्रवाशांना तक्रार केल्यानंतर सीबीआयने याची शहानिशा करून घेतली. दहा दिवसात तीन घटना उघडकीस आल्यानंतर या कस्टम अधिकाऱ्यांना गजाआड करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

सोलापुरात बाप्पा रडतोय ? मूर्तीच्या बाप्पाच्या डोळ्यांतील पाणी पाहायला तोबा गर्दी… पाहा

Posted by - August 24, 2022 0
सोलापुर : गणपती दूध पितो, देवीनं डोळे बंद केले, देवळातील नंदीनं दूध प्यायलं, हनुमानानं प्रसाद खाल्ला अशा बातम्या किंवा चर्चा…

कोपरगावात ढगफुटी सदृश पाऊस ,अनेक घरांमधे शिरलं पाणी ; जनजीवन विस्कळीत, पहा VIDEO

Posted by - August 10, 2022 0
अहमदनगर : कोपरगाव परिसरात पहाटेच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने ओढे नाल्यांना पूर आलाय. शहरातल्या अनेक भागांतील घरांत पाणी शिरलं…

विष्णु महाराज चक्रांकित यांचे निधन

Posted by - October 30, 2023 0
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ अधिकारी श्री विष्णु महाराज चक्रांकित यांचे आळंदी येथे रविवारी वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले .आज(सोमवारी)…

घरातील दुःख, दारिद्र्य निवारणासाठी ‘वैभव लक्ष्मी व्रत’ ; पूजाविधी ; शुभ वेळ ; फलप्राप्ती

Posted by - October 12, 2022 0
चांगल्या दिवसानंतर वाईट दिवस आणि पुन्हा वाईट दिवसानंतर चांगला दिवस हे तर आयुष्याचे चक्रच आहे. उगवत्या सूर्याला देखील अस्त असतोच.…
grampanchayat elections

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिंदे-भाजप गटाचा 76 ग्रामपंचायतींवर झेंडा ; वाचा निकाल आत्तापर्यंत…

Posted by - September 19, 2022 0
महाराष्ट्र : राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 547 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये 76 टक्के मतदान झाले आहे. शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *