अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, CISF जवानांनी वाचवले प्राण (व्हिडिओ)

513 0

नवी दिल्ली- दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे CISF जवानांनी प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना मोबाइलमध्ये चित्रित करण्यात आली आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

ही तरुणी आज सकाळी अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या उंच इमारतीवर चढली. ते पहाताच त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी तिला खाली उतरण्याची विनंती केली. CISF जवानांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

त्याचवेळी इमारतीच्या खाली CISF जवान मोठ्या कापडाची झोळी करून उभे राहिले. क्षणार्धात या तरुणीने आपले शरीर खाली लोटून दिले. ते पाहून सर्वांच्या काळजात धस्स झाले. परंतु खाली उभ्या असलेल्या CISF जवानांनी तिला त्या झोळीत अलगद झेलल्यामुळे तिचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना मोबाइलमध्ये चित्रित करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनाची अफवा; कुटुंबीयांनीच दिली माहिती

Posted by - November 24, 2022 0
पुणे: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या 19 दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, काल बुधवार…

मोठी बातमी! राणा दाम्पत्य उद्या दिल्लीत; लोकसभा अध्यक्षांची घेणार भेट

Posted by - May 8, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हनुमान चालीसा चा मुद्दा लावून धरल्यानंतर मातोश्री समोर मान चालीसा करणारच असा निर्धार केलेल्या राणा दाम्पत्याला खार…
Cucumber Benefits

Cucumber Benefits : हिवाळ्यात काकडी करेल तुमच्या त्वचेचे रक्षण

Posted by - November 24, 2023 0
काकडी (Cucumber Benefits) ही फळभाजी अत्यंत पाणीदार असून, शरीराला हायड्रेट करण्याचे काम करत असते. थंडीमध्ये तुम्हाला काकडीमधील असणारे पोषक घटक,…
Mumbai News

Mumbai News : मंत्रालयामध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून वडापाव विक्रेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : मुंबईतील मंत्रालयामधून एक धक्कादायक घटना (Mumbai News) समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून…

दिल्लीच्या महापालिकेवर आपचा झेंडा; “सगळ्यांच्या सहकार्याने दिल्लीचा विकास करणार…!” – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Posted by - December 7, 2022 0
दिल्ली : दिल्ली महापालिकेवर वर्चस्व सिद्ध करण्यात ‘आप’ला यश मिळाले आहे. 250 पैकी 240 जागांचे निकाल लागले असून 134 जागांवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *